Bank of India Bharti 2025 – बँकेत नोकरी करणं हे जर तुमचं पण स्वप्न असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. 115 जागांसाठी नोकरी ती ही बँक ऑफ इंडिया सारख्या नामांकित बँकेमध्ये पदाचे नाव आहे चीफ मॅनेजर, लॉ मॅनेजर, सीनियर मॅनेजर अशा तीन ते चार पदांसाठी 115 जागांची भरती होणार आहे. Bank of India Bharti 2025 भरती साठी 60% गुणांसह आपली शैक्षणिक पात्रता जर खालील प्रमाणे असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. लवकरात लवकर अर्ज करा आणि या भरतीसाठी सज्ज रहा.
Bank of India Bharti 2025
थोडक्यात
| पदाचे नाव | मॅनेजर, चीफ मॅनेजर, लॉ मॅनेजर, |
| भरतीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्जाची शेवटची तारीख | 30 नोव्हेंबर 2025 |
| पगार | 64,000 – 1,20,940 /- रु प्रती महिना |
| फी | 850 /- रु |
जाहिरात क्र – 2024-25/05
एकूण पदसंख्या – 115 पदे
पदाचे नाव व तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | चीफ मॅनेजर | 15 |
| 2 | सिनियर मॅनेजर | 54 |
| 3 | लॉ मॅनेजर | 02 |
| 4 | मॅनेजर | 44 |
| एकूण | 115 |
शैक्षणिक पात्रता (Bank of India Bharti 2025 Educational Qualification)
- पद क्र 1 – i) 60 % गुणासह B.E/B.Tech/B.SC/M.SC ( Computer Science/ Information Technology / Electronics/Electronics & Communications किवा MCA ii) 05/07 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 2 – i) 60 % गुणासह B.E/B.Tech/B.SC/M.SC ( Computer Science/ Information Technology / Electronics/Electronics & Communications किवा MCA ii) 03/05 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 3 – i) विधी पदवी ii) 04 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 4 – i) i) 60 % गुणासह B.E/B.Tech/B.SC/M.SC ( Computer Science/ Information Technology / Electronics/Electronics & Communications किवा MCA किवा CA/ICWA/MBA (finance) ii) 02/03/05 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 01 ऑक्टोंबर 2025 रोजी (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
- पद क्र 1 – 28 ते 40 वर्षे
- पद क्र 2 – 28 ते 37 वर्षे / 25 ते 35 वर्षे / 27 ते 38 वर्षे
- पद क्र 3 – 25 ते 32 वर्षे
- पद क्र 4 – 23 ते 35 वर्षे / 27 ते 35 वर्षे
फी – General/OBC/EWS – 850 /- [SC/ST/PWD – 175 /- रु ]
पगार – 64,000 – 1,20,940 /- रु प्रती महिना
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (Bank of India Bharti 2025 Important Dates)
| आज सुरु झालेली तारीख | 17 नोव्हेंबर 2025 |
| अर्जाची शेवटाची तारीख | 01 डिसेंबर 2025 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक्स (Bank of India Bharti 2025 Important Links)
| जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ( 17 नोव्हेंबर 2025 ) | अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज ?
- सदर भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी आपण सर्वात पहिल्यांदा जाहिरात वाचून घ्या.
- वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण भरतीचा फॉर्म भरू शकता.
- अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून घ्यावीत.
- अर्ज भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण क्रेडीट कार्ड,डेबिट कार्ड याचां वापर करू शकता.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा.