Bank Of Baroda Bharti 2026 – पदवीधर आहात आणि बँकेच्या नोकरीसाठी बरेच दिवस झाले ट्राय करत आहात तर आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे. ती म्हणजे बँक ऑफ बडोदा (Banking Jobs) मध्ये मॅनेजर लेव्हलच्या पोस्टसाठी नोकरीची संधी आलेली आहे. 80 हजार रुपये इतका पगार आपल्याला या भरतीसाठी मिळणार आहे. फक्त यामध्ये अनुभवाची एक अट असेल जर तुम्ही पदवीधर असाल तर आत्ताच खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा, आणि या भरतीसाठी अर्ज करा. Graduate Jobs
Bank Of Baroda Bharti 2026, Bank Of Baroda Recruitment 2026, Banking Jobs 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | असिस्टंट मॅनेजर, सिनियर मॅनेजर,डेप्युटी मॅनेजर व इतर |
| एकूण पदसंख्या | 419 जागा |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 06 फेब्रुवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 26 फेब्रुवारी 2026 |
| पगार | 64,820 – 85,920 रु प्रती महिना |
जाहिरात क्र – BOB/HRM/REC/ADVT/2026/06 & BOB/HRM/REC/ADVT/2026/07
एकूण पदसंख्या – 419 जागा
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | एकूण पदसंख्या |
| 1 | असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट 1 MSME रिलेशन शिप | 14 |
| 2 | डेप्युटी मॅनेजर – 1 MSME रिलेशनशिप | 62 |
| 3 | असिस्टंट मॅनेजर MSME सेल्स | 177 |
| 4 | सिनियर मॅनेजर MSME रिलेशनशिप | 113 |
| 5 | सिनियर मॅनेजर क्रेडीट अॅनालीस्ट | 19 |
| 6 | मॅनेजर क्रेडीट अॅनालीस्ट | 34 |
| एकूण | 419 |
शैक्षणिक पात्रता (Bank Of Baroda Bharti 2026 Educational Qualifications)
- पद क्र 1 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 05 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 2 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 3 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 4 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 08 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 5 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 06 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 6 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 01 फेब्रुवारी 2026 रोजी [SC/ST – 05 वर्षाची सुट, OBC – 03 वर्षाची सूट]
- पद क्र 1 – 26 ते 36 वर्षे
- पद क्र 2 – 24 ते 34 वर्ष
- पद क्र 3 – 22 ते 32 वर्षे
- पद क्र 4 – 30 ते 40 वर्षे
- पद क्र 5 – 29 ते 37 वर्षे
- पद क्र 6 – 25 ते 34 वर्षे
फी –
- General/EWS/OBC – 850 /- रु
- SC/ST/PWD/Females – 175 /- रु
पगार – 64,820 – 85,920 रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (Bank Of Baroda Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख (Starting Date) | 06 फेब्रुवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख (Last Date To Apply) | 26 फेब्रुवारी 2026 |
| परीक्षा (Exam Date ) | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र (Admit Card) | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Bank Of Baroda Bharti 2026 Important Links)
| जाहिरात | पद क्र 1 ते 3 – जाहिरात पहा पद क्र 4 ते 6 – जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्जाची लिंक | पद क्र 1 ते 3 – अर्ज करा पद क्र 4 ते 6 – अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
अर्ज कसा करावा ?
- Bank Of Baroda Bharti 2026 सदर भरती जी आहे ती परमनंट स्वरूपाची भरती असणार आहे त्यामुळे आपल्याला यासाठीचे परीक्षा द्यावी लागणार आहे तसेच यासाठी लागणारा अनुभव देखील आपल्याजवळ असेल तरच आपल्याला या भरतीसाठी अर्ज करता येतोय तर सगळ्यात पहिल्यांदा या भरतीची जाहिरात वाचून घ्यावे जेणेकरून आपल्याला नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही कारण अनुभवाची अट असल्यामुळे फक्त अनुभवी व्यक्तीस या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
- फॉर्म भरताना विचारलेले सर्व माहिती काळजीपूर्वक व व्यवस्थित भरावी त्यामध्ये आपले नाव आपल्या मोबाईल नंबर ईमेल आयडी तसेच शैक्षणिक पात्रता आहे त्याचे सर्व माहिती व्यवस्थित भरून मगच फॉर्म पुढे सबमिट करावा.
- या भरतीचा फॉर्म भरताना जो ईमेल आयडी मोबाईल नंबर आपण देणार आहोत तो चालू व सुस्थितीमधील द्यावा जेणेकरून यानंतरच्या भरतीच्या सर्व अपडेट्स आपल्याला तुमच्या मोबाईल नंबर वरतीच मिळतील.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म एकदा चेक करून मगच आपण फी भरण्यासाठी पुढची प्रोसेस करावी फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड व यूपीए आयडी इत्यादीचा अवलंब करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण त्या फॉर्मची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारचे अडचण येणार नाही. BOB Bharti 2026
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला जेव्हा कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत तेव्हा जाहिरातीमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक कागद व त्याची साईज दिलेली आहे तर त्याचा साईज मध्ये आपली कागदपत्रे अपलोड करावेत.
- संपूर्ण माहिती व तांत्रिक अडचणीसाठी आपण बँक ऑफ बडोदा च्या तांत्रिक विभागाशी संपर्क साधू शकता. Bank Of Baroda Bharti 2026
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती प्रवेश पत्र परीक्षांच्या तारखा तसेच सर्व योजना आणि सरकारी माहिती इत्यादींच्या रेग्युलर माहितीसाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला Nokaribagha चा व्हाट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्याला रोजच्या रोज मिळत राहील.
Bank Of Baroda Bharti 2026 Last date To Apply ?
26 फेब्रुवारी 2026 हि या भरतीची शेवट तारीख असणार आहे.
Bank Of Baroda Bharti 2026 Form Starting Date ?
06 फेब्रुवारी 2026
Minimum Qualifications For Bank OF Baroda bharti 2026 ?
Any Graduate with Experience Apply For This Jobs Post.