Bank Of Baroda Bharti 2025 – बँक ऑफ बडोदा मध्ये फक्त पदवी च्या डिग्री वर आपण पण 50,000 रु पगाराची नोकरी मिळवू शकता. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण व इतर बरीचशी माहिती खाली दिलेली आहे. अर्जाची शेवटची तारीख हि 26 ऑगस्ट 2025 हि असणार आहे.
Bank Of Baroda Bharti 2025
जाहिरात क्र – BOB/HRM/REC/ADVT/2025/11
एकूण पद्संख्या – 417 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | मॅनेजर सेल्स | 227 |
2 | ऑफिसर अँग्रीकल्चर सेल्स | 142 |
3 | मनेजर अँग्रीकल्चर सेल्स | 48 |
एकूण | 417 |
Bank Of Baroda Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – कोणत्याही शाखेतील पदवी ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र 2 – i) पदवी (Animal Husbandary/Agriculture/Food Science/Dairy Technology/Food Technology/Agricultural Engg.) व इतर ii) 01 वर्षाचा अनुभव
- पद क्र 3 – i) पदवी (Agriculture/Horticulture/Animal Husbandary/Biotechnology/Co-Operative Banking/Food Science/Agriculture Engg.) व इतर ii) 03 वर्षाचा अनुभव
वयाची अट – 01 ऑगस्ट 2025 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
- पद क्र 1 – 24 ते 34 वर्षे
- पद क्र 2 – 24 ते 36 वर्षे
- पद क्र 3 – 26 ते 42 वर्षे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी -General/OBC/EWS – 850 /- [SC/ST/PWD/महिला – 175 /- रु ]
पगार

अर्जाची पद्धत – ऑनलाईन
Bank Of Baroda Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 06 ऑगस्ट 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 26 ऑगस्ट 2025 |
परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
Bank Of Baroda Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |

असा करा अर्ज ?
- अर्ज भरण्यापूर्वी एकदा वरती दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात वाचावी. मगच या भरतीसाठी चा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.