Bank Of Baroda Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा मध्ये 146 जागांसाठी नोकरीची संधी :

Bank Of Baroda Bharti 2025 : बँकेत नोकरीचे स्वप्न बघत आहात. चला तर मग बँक ऑफ बरोदा घेऊन आले आहेत. आपले हेच स्वप्न पूर्ण करण्याचे साधन. फक्त अनुभव असेल तर आपणही करू शकता या भरतीसाठी अर्ज. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2025 अशी आहे.

Bank Of Baroda Bharti 2025

जाहिरात क्र – BOB/HRM/REC/ADVT/2025-03

एकूण पदसंख्या – 146 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1डेप्युटी डिफेन्स बँकिंग एडवाईजर01
2प्रायवेट बँकर – रेडीयन्स प्रायवेट03
3ग्रुप हेड04
4टेरीटरी हेड 17
5सिनियर रिलेशनशिप मॅनेजर101
6वेल्थ स्ट्रैटीजीस्ट (Investment & Insurance)18
7प्रोडक्ट हेड 01
8पोर्टफ़ोलिओ रिसर्च एनालिस्ट01
एकूण146

Bank Of Baroda Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ii) भारतीय सैन्यात कर्नल किवा लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले निवृत्त अधिकारी / भारतीय हवाई दलात असलेले कप्तान विंग कमांडर
  • पद क्र 2 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 12 वर्षे अनुभव
  • पद क्र 3 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र 4 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र 5 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र 6 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र 7 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र 8 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 01 वर्षे अनुभव

वयाची अट – 30 मार्च 2025 रोजी [SC/ST/ – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]

  • पद क्र 1 – 57 वर्षापर्यंत
  • पद क्र 2 – 33 ते 50 वर्षे
  • पद क्र 3 – 31 ते 45 वर्षे
  • पद क्र 4 – 27 ते 40 वर्षे
  • पद क्र 5 – 24 ते 35 वर्षे
  • पद क्र 6 – 24 ते 45 वर्षे
  • पद क्र 7 – 24 ते 45 वर्षे
  • पद क्र 8 – 22 ते 35 वर्षे

Form Fees

General/OBC/EWS/ – 600 /- रु [SC/ST/PWD/ महिला – 100 /- रु]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

पगार

Bank Of Baroda Bharti 2025

Bank Of Baroda Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date26 मार्च 2025
Application Form Last Date To Apply15 एप्रिल 2025
Exam नंतर कळवीनेत येईल

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाईन अर्जपद क्र 1अर्ज करा
पद क्र 2अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
  • अधिक माहितीसाठी आपण दिलेली जाहिरात पहा.
  • फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)

Leave a Comment