Bandhkam Kamgar Scholorship : 60 हजार रु पर्यंत स्कॉलरशिप मिळवा. फक्त 1 फॉर्म भरून

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bandhkam Kamgar Scholorship – तर नमस्कार मित्रानो आणि मैत्रिनिनो आपण पण शाळा, कॉलेज, शिकत असाल आणि आपण एक नोंदणीकृत बांधकाम कामगार पुत्र आहात तर आपल्यला जवळपास 10,000 ते 60,000 रु पर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची संधी आहे. आताच संपूर्ण माहिती वाचा कागदपत्रांची जुळवा जुळव करा व या स्कॉलरशिप चा फॉर्म भरा.

Bandhkam Kamgar Scholorship

1 ली ते 7 वि च्या विद्यार्थ्यांना 2500 /- रु प्रती वर्ष
8 ली ते 10 वि च्या विद्यार्थ्यांना 5000 /- रु प्रती वर्ष
11 वि व 12 वीच्या शिक्षणासाठी 10,000 /- रु प्रती वर्ष
पदवी च्या शिक्षणासाठी20,000/- रु प्रती वर्ष
पदव्युत्तर पदवीसाठी 25,000 /- रु प्रती वर्ष
मुलांच्या MSCIT चा खर्च महामंडळ देणार
10 वि 12 वि मध्ये 50% पेक्षा जास्त गुण मिळाल्यास10,000 /- रु

सदर योजनेचे फायदे हे वरील प्रमाणे आहेत. आपणही या योजनेचा / लाभाचा फायदा घ्या.

Bandhkam Kamgar Scholarship Online Apply

सदर भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. या अर्जासाठी आपण खालील वेबसाईट वर क्लिक करून अर्ज भरू शकता. https://iwbms.mahabocw.in/claim-management/claim-main-form

वरील लिंक वर क्लिक करून आपण सुद्धा या भरतीसाठी चा फॉर्म भरू शकता. फॉर्म भरल्यानंतर आपल्याला ही सर्व कागदपत्रे घेऊन तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन डॉक्युमेंट वेरिफिकेशन करायचे आहे त्यानंतरच आपला अर्ज ग्राह्य धरला जाईल.

Bandhkam Kamgar Scholorship

Bandhkam Kamgar Scholarship form Documents

सदर भरतीसाठी आपल्याला खालील प्रमाणे कागदपत्रे लागतील…

  • ज्यांच्या नावे बांधकाम कामगार नोंद आहे त्यांच्या आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • ज्यांच्या नावाने स्कॉलरशिप फॉर्म भरायचा आहे त्यांच्या आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • दहावीची मार्कशीट
  • चालू बोनाफाईड सर्टिफिकेट
  • पाठीमागच्या वर्षीची मार्कशीट
  • आयडेंटी कार्ड
  • इत्यादी सर्व कागदपत्रे आपल्याला स्कॅन करून ऑनलाईन अपलोड करायचे त्यानंतर आपला फॉर्म जमा होईल.

Bandhkam Kamgar Scholarship form pdf

सदर फार्मची कोणत्याही प्रकारची पीडीएफ फॉर्म किंवा पीडीएफ नाही आहे. हा फॉर्म पूर्णपणे ऑनलाईन भरायचा आणि त्यानंतरच आपण या स्कॉलरशिप चा लाभ घेऊ शकता.

Bandhkam Kamgar Scholarship last date 2025

सदर स्कॉलरशिप अविरतपणे चालणारी प्रक्रिया आहे यासाठी कोणत्याही प्रकारची शेवटची तारीख दिलेली नाही आहे.
कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता वरती दिलेली लिंक वर क्लिक करून आपण स्वतः बांधकाम कामगार विभागाची वेबसाईट ओपन करावी व त्यावर ती दिलेली माहिती वाचून मगच या स्कॉलरशिप साठी अर्ज करावा.
आपण ज्या कोणत्या इयत्तेत शिकत आहात त्यावर्षी आपण हा स्कॉलरशिप फॉर्म भरू शकता व या योजनेचा लाभ घेऊ शकता. तसेच जर आपली दहावी – बारावी झाली असेल तर त्यानंतर म्हणजेच बारावी झाल्यानंतर तुम्ही फर्स्ट इयरला असताना बारावीचा फॉर्म पण भरू शकता व तुमच्या रेग्युलर ग्रॅज्युएशन चा फॉर्म देखील भरू शकता. (अट फक्त दहावी बारावी वाल्यांसाठी आहे)

Bandhkamkamgar scholarship status check

या स्कॉलरशिप चा स्टेटस चेक करण्याकरता आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन आपल्या लॉगिन करून मगच तुम्हाला स्टेटस चेक करता येऊ शकतो.

Bandhkam Kamgar scholarship date

या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची तारीख ही शेवट नाही आहे आपण ज्या कोणत्याही कोर्सला ऍडमिशन घेतला असेल त्याचे वर्ष संपायच्या अगोदर आपण या स्कॉलरशिप साठीचा अर्ज करू शकता.

Bandhkam Kamgar Scholarship Information in marathi

सदर बांधकाम कामगार ही स्कॉलरशिप ही बांधकाम कामगार असलेल्या मजुरांच्या पाल्यांसाठी अनुक्रमे वरती दिल्याप्रमाणे पहिली ते सातवी आठवी ते दहावी आणि अकरावी, बारावी पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी एमएससीआयटी, साठी सगळ्या प्रकारच्या तुमच्या शिक्षणासाठी तुम्हाला आर्थिक मदत करू इच्छिते सदर स्कॉलरशिप ही फक्त बांधकाम कामगार असलेल्या पालकांच्या मुलांसाठीच आहे इतर माहितीसाठी आपण वरील सर्व मजकूर वाचावा.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ देखील पाहू शकता..

Leave a Comment