Bandhkam Kamgar Nondani 2025 : बांधकाम कामगार नोंदणी, स्कॉलरशिप व इतर सर्व माहिती

Bandhkam Kamgar Nondani 2025 : बांधकाम कामगार म्हणजे इमारत किवा Construction कामगार मग ते कोणत्याही प्रकारचे काम करत असु देत.. बिगारी काम, Construction site वर काम करू देत, गवंडी, मिस्त्री, पेंटर, फक्त बिल्डींग च्या संबंधित कामे करणारे असे कोणतेही कामगार या योजनेसाठी अर्ज करू शकतात. महाराष्ट्र सरकार ने गेल्या काही वर्षात बांधकाम कामगारांसाठी खूप महत्वाच्या असा योजना कामगारांसाठी आणल्या आहेत. त्यापैकी हि एक योजना आहे.

Imarat Bandhkam Kamgar Nondani 2025

  • बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यसाठी सर्व प्रथम आपल्याला खालील वेबसाईटवर यायचे आहे.
  • वेबसाईट वर क्लिक करून आपण खालील मुख्य पानावर येऊ शकता.
Bandhkam Kamgar Nondani 2025
  • जर आपण यापूर्वी कधीच या वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आपल्याला खाली दिलेल्या Construction Worker Registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
Bandhkam Kamgar Nondani 2025
  • वरती दिलेल्या मेन्यू वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा फॉर्म येईल त्यामध्ये आपला मोबाईल नंबर व आपला आधार नंबर टाकून Proceed To Form या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • विचारल्याप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपली वैयक्तिक माहिती टाकायची आहे. त्यामध्ये आपले नाव वडिलांचे नाव, आडनाव तसेच आपला आधार नंबर आणि आपली जन्मतारीख ही टाकून आपल्याला त्यामध्ये आपला मोबाईल नंबर आणि आपला दिलेला पत्ता या सगळ्या गोष्टी यामध्ये टाकायच्या आहेत.
  • bandhkam kamgar yojna या मध्ये आपल्याला खालील सर्व कागदपत्रे घेऊन मगचा अर्ज भरायचा आहे.
  • बांधकाम कामगार नोंदणी म्हणून नोंदणी करण्यासाठी खाली काही आपण महत्त्वाची कागदपत्रे दिलेली आहेत.  ती जर कागदपत्रे आपल्याकडे असतील तर आपण बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करत आहात करू शकता
  •  सर्वप्रथम आपल्याला 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त आपण बांधकाम कामगार म्हणून काम करतोय यासाठीचा आपल्याला इंजिनिअर कडून दाखला घ्यायचा आहे. त्यामध्ये तुमचे नाव, तुमचे वय, तुमचा आधार नंबर, तुमचा पत्ता आणि तुम्ही किती दिवस त्यांच्याकडे काम करत आहे. हि सगळी माहिती व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे. त्याच्यावर इंजिनियरचा सही शिक्का देखील असेल.
  •  त्यानंतर तुम्ही तुमच्या नावाने स्वतःच्या नावाने जर नोंदणी करणार असाल तर तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड तुमचा फोटो रेशन कार्ड आणि बँक पासबुक या सर्व गोष्टी आपल्याला फॉर्म भरताना लागतील त्या ओरिजनल लागतील जेणेकरून आपल्याला त्या स्कॅन करायचे आहेत.
  •  फॉर्म हा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने भरायचा असून यामध्ये कोणत्याही प्रकारची फिजिकल कॉपी आपल्याला जोडायचे नाहीये फक्त फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे. ती ही सगळी कागदपत्र जोडून तुम्ही जवळच्या इंटरनेट कॅफे किंवा महा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन हा फॉर्म भरू शकता.
  • फॉर्म भरताना आपली स्पेलिंग, आपला पत्ता आपली जन्मतारीख तसेच आपल्या बँक डिटेल्स, रेशन कार्ड डिटेल्स या तपासून घ्याव्या अन्यथा तशीच नोंद आपली पुढे होते.
  •  आता सरकारच्या नवीन आलेल्या नियमाप्रमाणे आपल्याला सर्वप्रथम हा फॉर्म भरून घ्यायचाय ऑनलाईन त्यानंतर त्याची प्रिंट घेऊन आपण जोडलेली सर्व कागदपत्रे घेऊन सरकारने निघून दिलेल्या काही ठिकाणी बांधकाम कामगार चे केंद्र सुरू झालेले आहे. तिथे आपल्यालाही कागदपत्रे घेऊन ऑफलाईन व्हेरिफाय करायचे आहेत.
  •  तसेच या बांधकाम कामगार संदर्भातील भरपूर अशा स्कॉलरशिप देखील आहेत याची माहिती आपण पुढे देणार आहोत तर अधिक माहितीसाठी खालील सर्व माहिती वाचा
Bandhkam Kamgar Nondani 2025
  • Bandhkam Kamgar Scholarship
Bandhkam Kamgar Nondani 2025
  • Imarat Bandhkam Yojana
Bandhkam Kamgar Nondani 2025
  • यानंतर आपण समर्थन दस्तएवज मध्ये आपली कागदपत्रे व 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेला दाखला स्कॅन करून जोडायचा आहे.
  • व खालील दिलेल्या Save या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 2691 जागांसाठी भरती निघालेली आहे.

Leave a Comment