BAMU Bharti 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 73 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

BAMU Bharti 2025 : आपणाजवळ ही पुरेसा अनुभव असेल व वरतीच्या भरतीसाठी आपण आपल्या जवळी पुरेसा अनुभव असेल तर आपण ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 73 जागांसाठी जी भरती निघाली या भरतीसाठी अर्ज करू शकता.अर्ज करण्यासाठी आपल्याजवळ कमीत कमी 07 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षाचा अनुभव लागणार आहे. जर आपल्या जवळ अनुभव असेल तरच आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता अधिक माहितीसाठी खालील संपूर्ण माहिती वाचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2025 हि असणार आहे.

BAMU Bharti 2025

जाहिरात क्र –

एकूण पदसंख्या – 73 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1प्राध्यापक 08
2सहयोगी प्राध्यापक 12
3सहायक प्राध्यापक 53
एकूण73

BAMU Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • प्राध्यापक – i) PH.D ii) 10 संशोधन प्रकाशने ii) 10 वर्षे अनुभव
  • सहयोगी प्राध्यापक – i) PH.D ii) 10 संशोधन प्रकाशने ii) 07 वर्षे अनुभव
  • सहायक प्राध्यापक – i) B.Tech / B.S and M.E / M.Tech / M.Pharma. / M.S / Intergreted M.Tech / NET / SET / Ph.D

वयाची अट – नमूद नाही.

Form Fees

खुला प्रवर्ग – 500 /- रु मागासवर्गीय – 300 /- रु

नोकरीचे ठिकाण – छत्रपती संभाजीनगर

पगार

  • 57,700 ते 1,44,200 रु प्रती महिना

BAMU Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख 02 एप्रिल 2025
अर्ज करणेची शेवटची तारीख 02 मे 2025
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवायची शेवटची तारीख 09 मे 2025

अर्ज पाठवायचा पत्ता – Registrar Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, University Campus, Chatrapati Sambhaji Nagar 431 004 (Maharashtra)

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

Leave a Comment