Arogya Vibhag MO Bharti 2026 : आरोग्य विभाग भरती 2026 – 56,000 ते 1,77,500 रु पगाराची नोकरी मिळवण्यासाठी ची सुवर्णसंधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Arogya Vibhag MO Bharti 2026 एमबीबीएस किंवा वैद्यकीय क्षेत्रातील कोणतेही पदवी जर आपल्याजवळ असेल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकताय तर आजची ही भरती खूप महत्त्वाचे आरोग्य विभाग भरती 2026 निघालेली आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी गट या पदासाठी ही भरती होणार आहे. Doctorate jobs in Maharashtra आपणही या भरतीसाठी अर्ज करणार असल्यास खाली दिलेली माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा अर्जाची शेवटची तारीख 20 मार्च 2026 असणार आहे.

Arogya Vibhag MO Bharti 2026, MBBS Jobs 2026, Jobs In Maharashtra 2026

थोडक्यात

पदाचे नाववैद्यकीय अधिकारी गट अ, विशेषज्ञ
एकूण पदसंख्या1440 जागा
अर्ज सुरु झालेली तारीख27 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख20 मार्च 2026
पगार 56,000 ते 1,77,500

जाहिरात क्र – 01/2025

एकूण पदसंख्या – 1440 जागा

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1वैद्यकीय अधिकारी गट अ
(MO -MBBS)
766
2वैद्यकीय अधिकारी गट अ
(MO – विशेषज्ञ)
774
एकूण 1440

शैक्षणिक पात्रता (Arogya Vibhag MO Bharti 2026 Educational Qualifications)

  • पद क्र 1 – MBBS पदवी आवश्यक
  • पद क्र 2 – वैद्यकीय पदव्युत्तर पदवी / पदविका किवा समतुल्य पदवी

वयाची अट – 20 मार्च 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आदुघ – 05 वर्षे सूट]

फी

  • खुला प्रवर्ग – 1000 /- रु
  • मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/महिला/खेळाडू /दिव्यांग – 700 /- रु

पगार 

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (Arogya Vibhag MO Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख27 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख20 मार्च 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Arogya Vibhag MO Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्जाची लिंकअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • आपण देखील या भरतीसाठी अर्ज करणार असल्यास सर्वात प्रथम वरती दिलेली जाहिरात पहा या पर्यावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात पाहून घ्या कारण जाहिरातीमध्ये या भरतीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे त्यामध्ये कोणत्या पदासाठी किती पदसंख्या असणार आहेत सोबतच कास्ट मधून किती आहेत ओपन मधून किती आहेत तर कोणकोणत्या प्रवर्गातून किती पद असणार हे सर्व माहिती जाहिरातीमध्ये दिली आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जाहिरात वाचायचे आहे.
  • भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून मगच आपण अपलोड करावी.
  • भरतीसाठी चा फॉर्म भरल्यानंतर आपण भरलेली माहिती बरोबर आहे की नाही याची खात्री करून मगच आपण फायनल अर्ज सबमिट करावा.
  • अर्ज जमा झाल्यानंतर आपण कोणत्या प्रवर्गातून अर्ज दाखल करणार आहोत या प्रवर्गाला अनुसरून फी वरती दिलेली आहे ती फी आपण ऑनलाइन माध्यमातून भरू शकता त्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • या सर्व परीक्षांचे वेळापत्रक प्रवेश पत्र इत्यादी सर्व माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आपण वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नोकरी बघा या आपल्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्या मोबाईल वरती मिळत राहील.
  • तांत्रिक मदतीसाठी जाहिरात मध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वापरावा

Leave a Comment