ARDE Pune Bharti 2025 : आर्ममेंट रिसर्च & डेव्हलपमेंट एस्टॅब्लीशमेंट, पुणे येथे 120 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

ARDE Pune Bharti 2025 : ITI किवा इंजिनियरिंग झाले आहे आणि नोकरी च्या शोधात आहात तर चला मग 120 जागांसाठी नोकरीची संधी. नोकरी करायची आहे पुणे मध्ये. आणि कोणत्याही फी शिवाय अर्ज भरा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2025 हि असणार आहे.

ARDE Pune Bharti 2025

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 120 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1पदवीधर अप्रेंटीस32
2डिप्लोमा अप्रेंटीस 18
3ट्रेड अप्रेंटीस (ITI)70
एकूण120

ARDE Pune Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – प्रथम श्रेणी इंजिनियरिंग पदवी (Computer / MBA/MSC – HR, Data Analytics)
  • पद क्र 2 -प्रथम श्रेणी इंजिनियरिंग डिप्लोमा (Computer/Electronics/Mechanical/Metallurgy/Telecommunications)
  • पद क्र 3 – ITI (Electrician/Fitter Draftsman Mechanical/Machinist Grinder/ MMTM/COPA)

वयाची अट – 01 एप्रिल 2025 रोजी 18 ते 30 वर्षे

Form Fees

फी नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे

पगार

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 04 एप्रिल 2025
Application Form Last Date To Apply20 एप्रिल 2025
Examनंतर कळविणेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) i) ITI Apprentice जाहिरात पहा
ii) पदवीधर Apprenticeजाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज (11 एप्रिल 2025)ITI Apprenticeक्लिक करा
पदवीधर Apprenticeक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

Leave a Comment