(AIASL Bharti 2024) एयर इंडिया एयर सर्विसेस लिमिटेड मध्ये 4305 जागांसाठी भरती

AIASL Bharti 2024

AIASL Bharti 2024 – एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये 4305 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने टर्मिनल मॅनेजर पॅसेंजर, डेप्युटी टर्मिनल, ड्युटी ऑफिसर, ड्युटी मॅनेजर, ज्युनिअर ऑफिसर, टर्मिनल मॅनेजर, ज्युनियर ऑफिसर कार्गो, पॅरामेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, सर्विस एक्झिक्युटिव्ह युटीलिटी एजंट, (पुरुष) अशा पदांसाठी भरती सुरू झालेली आहे. आणि या भरती थेट मुलाखत द्वारे आपल्याला 12 ते 16 जुलै 2024 पर्यंत होणार आहेत त्यासाठी मुलाखतीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे. तरी आपण खालील माहिती वाचून या AIASL Bharti 2024 पदांसाठी अर्ज करू शकता.

जाहिरात क्र – AIASL/05/-03/HR/311

एकूण जागा – 3256+1049 = 4305

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर02
2डेप्युटी टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर09
3ड्युटी मॅनेजर पॅसेंजर19
4ड्युटी ऑफिसर पॅसेंजर42
5ज्युनियर ऑफिसर कस्टमर सर्विस45
6रॅम्प मॅनेजर02
7डेप्युटी रॅम्प मॅनेजर06
8ड्युटी मॅनेजर रॅम्प40
9ज्युनियर ऑफिसर टेकनिकल91
10टर्मिनल मॅनेजर कार्गो01
11डेप्युटी टर्मिनल मॅनेजर कार्गो03
12ड्युटी मॅनेजर रॅम्प कार्गो11
13ड्युटी ऑफिसर कार्गो19
14ज्युनियर ऑफिसर कार्गो56
15पॅरामेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह03
16रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह406
17युटीलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर263
18हँण्डीमन (पुरुष)2216
19युटीलिटी एजंट (पुरुष)22
एकूण 3256
aiasl bharti 2024

AIASL Bharti 2024 Educational Qualificationsशैक्षणिक पात्रता

  • टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर – i) पदवीधर + 20 वर्षे अनुभव किवा MBA + 17 वर्षे अनुभव
  • डेप्युटी टर्मिनल मॅनेजर पॅसेंजर – i) पदवीधर + 18 वर्षे अनुभव किवा MBA + 15 वर्षे अनुभव
  • ड्युटी मॅनेजर पॅसेंजर – i) पदवीधर ii) 16 वर्षे अनुभव
  • ड्युटी ऑफिसर पॅसेंजर – i) पदवीधर ii) 12 वर्षे अनुभव
  • ज्युनियर ऑफिसर कस्टमर सर्विस – i) पदवीधर + 09 वर्षे अनुभव किवा पदवीधर + MBA + 06 वर्षे अनुभव
  • रॅम्प मॅनेजर – i) पदवीधर + 20 वर्षे अनुभव किवा इंजिनीअरिंग पदवी (Mechanical Automobile/Electrical and Electronics/ electronics and communication) + 13 वर्षे अनुभव किवा इंजिनियरिंग डिप्लोमा (Mechanical Automobile/Electrical and Electronics)+ 20 वर्षे अनिभाव किवा MBA +17 वर्षे अनुभव.
  • डेप्युटी रॅम्प मॅनेजर -i) पदवीधर + 218 वर्षे अनुभव किवा इंजिनीअरिंग पदवी (Mechanical Automobile/Electrical and Electronics/ electronics and communication) + 13 वर्षे अनुभव किवा इंजिनियरिंग डिप्लोमा (Mechanical Automobile/Electrical and Electronics)+ 18 वर्षे अनुभव किवा MBA +15 वर्षे अनुभव.
  • ड्युटी मॅनेजर रॅम्प – i) पदवीधर किवा इंजिनियरिंग डिप्लोमा Mechanical/Electrical/Production/Electromics/Automobile ii) 16 वर्षे अनुभव
  • ज्युनियर ऑफिसर टेकनिकल – i) इंजिनियरिंग पदवी Mechanical/Electrical/Production/Electromics/Automobile ii) LMV
  • टर्मिनल मॅनेजर कार्गो – i)पदवीधर + 20 वर्षाचा अनुभव किवा MBA + 17 वर्षे अनुभव
  • डेप्युटी टर्मिनल मॅनेजर कार्गो– i) पदवीधर + 18 वर्षे अनुभव किवा MBA+15 वर्षे अनुभव
  • ड्युटी मॅनेजर रॅम्प कार्गो– i) पदवीधर ii) 16 वर्षे अनुभव
  • ड्युटी ऑफिसर कार्गो – i)पदवीधर ii) 12 वर्षे अनुभव
  • ज्युनियर ऑफिसर कार्गो – i)पदवीधर ii) 09 वर्षे अनुभव किवा पदवीधर आणि MBA + 06 वर्षे अनुभव
  • पॅरामेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह – i) पदवीधर + नर्सिंग डिप्लोमा किवा B.SC ( नर्सिंग )
  • रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह – i) डिप्लोमा Mechanical/Electrical/Production /Electronics/Automobile किवा ITI /NCVT(Motor vehical Auti Electrical / Air Conditioning/ Diesel Mechanic/Bench Fitter/Welder) iii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
  • युटीलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – i) 10 वी पास ii) HMV ड्रायव्हिंग लायसेन्स
  • हँण्डीमन (पुरुष) – i) 10 वी पास
  • युटीलिटी एजंट (पुरुष) – i) 10 वी पास

वयाची अट – 01 जुलै ते 2024 SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट)

  • पद क्र. – 1 , 2 , 3, 6, 7, 8, 10, 11, & 12: 55 वर्षापर्यंत
  • पद क्र – 4 & 13 : 50 वर्षापर्यंत
  • पद क्र 5 & 14 : 37 वर्षापर्यंत
  • पद क्र 9 & 15 ते 19 : 28 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण – मुंबई

फी – General/OBC – 500/- SC/ST/Exsm- फी नाही

मुलाखतीचे ठिकाण – GSD Complex, Near Sahar Police Station, SCMI Airport Terminal -2 gate No – 5 Sahar, Andheri – East Mumbai – 400099

मुलाखतीच्या तारखा – 12 ते 16 जुलै


जाहिरात ( pdf)पहा
अर्जClick here
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरी बघा whattsapp ग्रुप Join

Leave a Comment