Agnishaman Dal Bharti 2025 : अग्निशमन दल मध्ये 100 जागांसाठी नोकरीची संधी , पात्रता फक्त 10 वी पास

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Agnishaman Dal Bharti 2025 – मित्रानो नागपूर अग्निशमन विभागा मध्ये नोकरीची संधी आलेली आहे. आपण जर फक्त 10 वो i पास असाल तर आजच या भरतीसाठी अर्ज करा. Agnishamak Bharti 2025 भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, तसेच इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे. ती माहिती वाचून मगच या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख हि 19 जून 2025 हि असणार आहे. Agnishaman Vibhag Bharti 2025

Agnishaman Dal Bharti 2025

एकूण पदे – 100

भरती प्रकार – सरकारी नोकरी

भरती विभाग – आयुक्त तथा प्रशासक नागपूर महानगरपालिका

पदाचे नाव – अग्निशामक (विमोचक)

Agnishaman Dal Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • माध्यमिक शालांत परीक्षा 10 वी पास असणे आवश्यक आहे.
  • खालील पैकी कोणताही अग्निशामक प्रशिक्षण कोर्स केलेला असावा.
    • राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 06 महिन्याचा कोर्स
    • महाराष्ट्र राज्य तांत्रिक मंडळ (MSBTE) मुंबई, यांचा 01 वर्षे कालावधीचा कोर्स
    • अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील अग्निशमन प्रशिक्षण कोर्स

वयाची अट – 18 ते 43 वर्षे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज फी – नाही

Agnishaman Dal Bharti 2025

पगार – 20,000 /- रु प्रती महिना

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य अग्निशमन अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, तळमजला, नागपूर महानगरपालिका, सिविल लाईन्स, नागपूर – 440 001

Agnishaman Dal Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू झालेली तारीख 14 जून 2025
अर्जाची शेवटची तारीख19 जून 2025

Agnishaman Dal Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • तर आपण Agnishaman Dal Bharti 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर आपण या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर खालील पद्धतीचा वापर करून आपण अर्ज करू शकता.
  • या भरतीची पीडीएफ मध्ये जाहिरात दिली आहे ती सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचा त्यानंतर आपल्याला तो फॉर्म पेनाने भरून जमा करायचा आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्याची प्रिंट काढावी लागेल प्रिंट काढून फॉर्म भरून आपण त्यासोबत मागितलेली सर्व कागदपत्र जोडून वरती दिलेल्या पत्त्यावरती अर्ज करू शकता.
  • अर्ज करताना तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे त्यासोबतच त्यांनी विचारलेली सर्व कागदपत्रे याच्या योग्य त्या झेरॉक्स कॉपी साक्षांकित करून सदर फार्म सोबत आपल्याला जोडायचे आहेत.
  • Agnishaman Dal Bharti 2025 हा अर्ज भरताना आपण सर्वात प्रथम संपूर्ण माहिती वाचा जेणेकरून आपल्याला वयाची अट शिक्षणाची अट समजून जाईल तसेच मिळणारे वेतन हे देखील आपण वरती पीडीएफ मध्ये दिलेले आहे.

Leave a Comment