AFMS Bharti 2025 : सशस्त्र सेना भरती निघालेली आहे 225 जागांसाठी मेडिकल ऑफिसर (Medical Officer) या पदासाठी महिला आणि पुरुष अशा दोन्ही भरती चालू आहेत. यामध्ये इंटर्नशिप केलेले देखील उमेदवार अर्ज करू शकतात. आणि आपण या भरतीसाठी एक लाख रुपये एवढा पगार देखील घेऊ शकता. वयाची अट, नोकरीचे ठिकाण आणि शैक्षणिक पात्रता खाली दिलेली आहे. कृपया संपूर्ण जाहिरात वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा. अर्ज हे मुलाखत पद्धतीने होणार असल्यामुळे आर्मी ऑफिस दिल्ली केंट येथे मुलाखतीचे ठिकाण असणार आहे. आणि 11 नोव्हेंबर 2025 पासून याची मुलाखत सुरू होईल. AFMS Bharti 2025
AFMS Bharti 2025
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पद्संख्या – 225 पदे
पदाचे नाव व तपशील –
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | SSC मेडिकल ऑफिसर | महिला – 169 पुरुष – 56 |
| एकूण | 225 |
AFMS Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- i) MBBS ii) 31 जुलै 2025 पूर्वी इंटर्नशिप पूर्ण (राज्य वैद्यकीय परिषदेने NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी धारक देखील अर्ज करू शकतात)
वयाची अट -31 डिसेंबर 2025 रोजी 30 ते 35 वर्षांपर्यंत
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – 200 रु
पगार – 61,300 + MSP+HRA+ Other
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
मुलाखतीचे ठीकाण – आर्मी हॉस्पिटल (R & R) दिल्ली कँन्ट.
AFMS Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
| अर्ज सुरु झालेली तारीख | 13 सप्टेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 03 ऑक्टोंबर 2025 |
| परीक्षा / मुलाखत | 11 नोव्हेंबर 2025 पासून |
AFMS Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
| ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- फोर्म भरण्यापूर्वी सर्वात पहिल्यांदा दिलेली जाहिरात वाचा व मग या भरतीसाठी अर्ज करा.
- मुलाखतीचा पत्ता व मुलाखतीचे ठिकाण वरती दिलेले आहे. दिलेल्या दिवशी आपण मुलाखतीसाठी जाताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन जावा.
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- संबंधित इतर सर्व माहिती आपल्याला जाहिरात मध्ये मिळेल तसेच अर्जाची पीडीएफ सुद्धा आपल्याला जाहिरातीमध्ये मिळून जाईल.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.