AFMS Bharti 2025 : SSC मेडिकल ऑफिस या पदासाठी सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत नोकरी करण्यसाठी 400 जागांची भरती निघालेली आहे. आपले शिक्षण MBBS झाले असले पाहिजेल. व इंटर्नशिप देखील झाले असले पाहिजेल. सर्व माहिती खाली दिली आहे. अर्ज करणेसाठी ची शेवटची तारीख 12 मे 2025 हि असणार आहे.
AFMS Bharti 2025 : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 400 जागांसाठी भरती… एवढा असेल पगार
