Adivasi Vikas Vibhag Hall Ticket – Adivasi Vibhag Admit Card Download

Adivasi Vikas Vibhag Hall Ticket – नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या आदिवासी विभाग भरती च्या तारखा आलेल्या आहेत. दिनांक 24 फेब्रुवारी पासूनही पेपर सुरू झाले आणि आत्ताच्या ज्या भरती होणार आहे त्यासाठीचा पेपर हे 09 एप्रिल 2025 पासून ते 25 एप्रिल पर्यंत असणार आहेत.

आपणही या भरतीसाठी अर्ज केला असेल तर आत्ताच खालील माहिती वाचून आपण ज्या परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्याच्यासमोर त्याचे हॉल तिकीट आपल्याला डाऊनलोड करायचे आहेत.

हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आपण फॉर्म भरताना आपल्याला एक मेसेज आला असेल त्यामध्ये रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर असेल आणि आपली जन्मतारीख टाकून आपण या भरतीसाठीच्या हॉल तिकीट डाउनलोड करू शकता ते पुढील प्रमाणे…

ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर परीक्षा24 फेब्रुवारी 2025
अधीक्षक आणि गृहपाल09 एप्रिल 2025
संशोधन सहाय्यक15 एप्रिल 2025
उपलेखापाल / मुख्य लिपिक20 & 22 एप्रिल 2025
वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक22 & 25 एप्रिल 2025
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी15 & 16 एप्रिल 2025
आदिवासी विकास निरीक्षक16 एप्रिल 2025
प्रवेश पत्र डाउनलोड कराक्लिक करा

खालील पद्धतीने आपण प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता..

Adivasi Vikas Vibhag Hall Ticket

Adivasi Vikas Vibhag Hall Ticket
  • वरील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला Login Credential वर क्लीक करायचे आहे. English / Marathi सिलेक्ट करून विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
  • रजिस्ट्रेशन नंबर टाकून आपली जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर खाली दिलेला Verification Code टाकायचा आहे.
  • त्यानंतर लॉगिन करायचे आहे. लॉगिन केल्यानंतर आपल्याला त्या भरती संदर्भातील प्रवेश पत्र डाउनलोड होईल त्याची कलर प्रिंट काढायची आहे.

अधिक माहितीसाठी नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment