Adivasi Vibhag Bharti : आदिवासी विभागा अंतर्गत 611 पदांसाठी भरती निघालेली आहे.

Adivasi Vibhag Bharti : Adivasi Vikas Vibhag नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. Adivasi Vibhag Bharti 2024 या विभागात भरती आहे. संशोधन सहाय्यक, वरिष्ठ लिपिक अशा आणखी बर्याच पदांसाठी हि भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2024 ही आहे.

Adivasi Vibhag Bharti

जाहिरात क्र – आस्था – पद भरती 2024/ प्र.क्र.59 /का . 2 (2) नाशिक

एकूण पदसंख्या – 611 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव जागा
1वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक18
2संशोधन सहाय्यक19
3उपलेखापाल / मुख्य लिपिक41
4अधिवासी विकास निरीक्षक01
5वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक205
6लघुटंकलेखक10
7अधीक्षक (पुरुष)29
8अधीक्षक (स्त्री)55
9गृहपाल ( पुरुष )62
10गृहपाल ( स्त्री)29
11ग्रंथपाल48
12सहाय्यक ग्रंथपाल01
13प्रयोगशाळा सहाय्यक30
14कॅमेरामेन काम प्रोजेक्टर ऑपरेटर01
15कनिष्ट शिक्षण विस्तार अधिकारी45
16उच्चश्रेणी लघुलेखक03
17निम्नश्रेणी लघुलेखक14
एकूण611

Adivasi Vibhag Bharti Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र – 1 – i) मान्यता प्राप्त विद्यापीठाची आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किवा विधी यापैकी कोणतीही पदवी
  • पद क्र – 2 – i) कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • पद क्र – 3 – i) कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • पद क्र – 4 – i) कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • पद क्र – 5 – i) कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • पद क्र – 6 – i) 10 वी पास ii) लघुलेखन 80 श.प्र.मी इंग्रजी टंकलेखन 40 श.प्रा.मी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी
  • पद क्र – 7 – i) विद्यापीठाची समाजकार्य किवा समाज कल्याण प्रशासन किवा आदिवासी कल्याण पदवी किवा आदिवासी कल्याण पदवी आवश्यक.
  • पद क्र -8 – i) विद्यापीठाची समाजकार्य किवा समाज कल्याण प्रशासन किवा आदिवासी कल्याण पदवी किवा आदिवासी कल्याण पदवी आवश्यक.
  • पद क्र – 9– i) विद्यापीठाची समाजकार्य किवा समाज कल्याण प्रशासन किवा आदिवासी कल्याण पदवी किवा आदिवासी कल्याण पद्युत्तर पदवी.
  • पद क्र – 10 – i) i) विद्यापीठाची समाजकार्य किवा समाज कल्याण प्रशासन किवा आदिवासी कल्याण पदवी किवा आदिवासी कल्याण पद्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
  • पद क्र – 11 – i) 10 वी पास ii) ग्रंथालय प्रशिक्षण पदवी
  • पद क्र – 12 – i) 10 वी पास ग्रंथालय प्रशिक्षण पदवी
  • पद क्र – 13 – i) 10 वी पास उमेदवार
  • पद क्र – 14 – i) 10 वी पास ii) फोटोग्राफी मध्ये डिप्लोमा / प्रमाणपत्र iii) 3 वर्षाचा अनुभव
  • पद क्र – 15– i) कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र – 16 -i) 10 वी पास ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मी iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी व मराठी 30 श.प्र.मी iv) MSCIT किवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण
  • पद क्र 17 – -i) 10 वी पास ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मी iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी व मराठी 30 श.प्र.मी iv) MSCIT किवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.
  • वयाची अट – 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय 05 वर्षे सूट )
  • [ SC/ST – 05 वर्षे सूट)

फॉर्म फी

जनरल  – 1000/-    अनुसूचित जाती/जमाती/PWD / माजी सैनिक – 900/-   

  • नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

पगार – 38,600 – 1,80,000 /- पर्यंत ( प्रत्येक पदाला अनुसरून हा पगार असणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पहा.)

Adivasi Vibhag Bharti Important Dates

महत्वाच्या तारखा

Adivasi Vibhag Bharti Application Form Starting Date12 ऑक्टोंबर  2024
Adivasi Vibhag Bharti Application Form Last Date02 नोव्हेंबर 2024

Adivasi Vibhag Bharti Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

गुणांचा तपशील

Adivasi Vibhag Bharti
Adivasi Vibhag Bharti

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

Adivasi Vibhag Bhart

फॉर्म भरताना लागणारे प्रतिज्ञापत्र

Adivasi Vibhag Bhart

Adivasi Vibhag Bharti 2024 How to Apply ?

  • सर्वात पहिला वरती दिलेली जाहिरात पूर्ण वाचून आपण कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहोत कोणत्या ठिकाणी अर्ज करणार आहोत हे फायनल करून घ्या.
  • त्यानंतर वरती दिलेल्या अर्ज करा किवा https://tribal.nic.in/ या पर्यायावर क्लिक करून आपल्याला आदिवासी भरती च्या मेन पेज वरती यायचं तिथं न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करून आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचाय त्यामध्ये विचारला जाणारे ईमेल आयडी व मोबाईल नंबर हा अचूक व बरोबर टाकावा जेणेकरून आपल्याला भरती संदर्भातील सर्व अपडेट त्या मेल वरती किंवा मोबाईल नंबर वरती येतील.
  • अर्ज भरत असताना विचारलेले सर्व माहिती प्रमाणपत्राचे नंबर टक्केवारी तारीख या सर्व गोष्टी एकदा चेक करून मगच त्यामध्ये टाकाव्यात चुकीची टाकल्यानंतर आपल्याला नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फोटो व सही योग्य व दिलेल्या साईज मध्ये अपलोड करावे.
  • त्यानंतर मग बाकी लागणारी कागदपत्रे अनुक्रमे दहावी, बारावी मार्क लिस्ट, पदवी ची मार्कलिस्ट तुमचे MS-CIT टायपिंगचे सर्टिफिकेट या सर्व गोष्टी अनुक्रमे त्यामध्ये स्कॅन करून जोडाव्यात. त्याची साईज आपल्याला जाहिरातीमध्ये इतर माहिती मध्ये दिलेली आहे त्याप्रमाणे त्याची साईज असावी आपण स्कॅनर वर जर स्कॅन करणार असाल तर 200 DPI आहे त्याच्यावरती स्कॅन करावे.
  • भरती च्या अधिक माहितीसःती वरती दिलेली जाहिरात पहावी. व मग अर्ज भरावा.
  • अर्ज भरून झालेनंतर फी भरलेली पावती व आपला भरलेला अर्ज याची एक प्रिंट काढून आपल्या जवळ ठेवावी.
  • फॉर्म भरून झालेनंतर त्याचा युजर आयडी व पासवर्ड जपून ठेवावा. जेनेकरून आपणास नंतर त्याचा वापर करून आपले परीक्षा प्रवेशपत्र काढता येईल.
  • परीक्षेचे प्रवेशपत्र हे परीक्षेच्या अगोदर अधिकृत वेबसाईट वर येतील. तिथून आपण तर डाऊनलोड करून घ्यावयाचे आहेत.

Leave a Comment