ADA Bharti 2025 : एरोनॉटीकल डेव्हलपमेंट एजन्सी मध्ये 137 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

ADA Bharti 2025 : एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी मध्ये जवळपास 137 जागांसाठी नोकरीची संधी मिळालेली प्रोजेक्ट सायंटिस्ट या पदासाठी भरती असणाऱ्या प्रथम श्रेणीमध्ये इंजीनियरिंग झाला असेल तर आपणही या पदासाठी अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 21 एप्रिल 2025 अशी आहे.

ADA Bharti 2025

जाहिरात क्र – ADA – ADV-130

एकूण पदसंख्या – 137 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1प्रोजेक्ट सायंटीस्ट “B”105
3प्रोजेक्ट सायंटीस्ट “C”32
एकूण137

ADA Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Computer Science/ Electronics & Communications/ Elcectrical and Instrumentation/ Mechanical/ Metallurgy/Engineering)
  • पद क्र 2 – i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Computer Science/ Electronics & Communications/ Elcectrical and Instrumentation/ Mechanical/ Metallurgy/Engineering) ii) 03 वर्षाचा अनुभव

वयाची अट – 21 एप्रिल 2025 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]

  • पद क्र 1 – 35 वर्षापर्यंत
  • पद क्र 2 – 40 वर्षापर्यंत

ADA Bharti 2025 Form Fees

फी नाही

नोकरीचे ठिकाण – बंगलोर

पगार

  • पद क्र 1 – 90,789 /- रु प्रती महिना
  • पद क्र 2 – 1,08,073 /- रु प्रती महिना

ADA Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date22 मार्च 2025
Application Form Last Date To Apply21 एप्रिल 2025
Examनंतर कळविणेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाईन अर्जक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • वरती दिलेल्या क्लिक करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य पानावर यायचे आहे.
  • वरती विचारल्याप्रमाणे आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये आपले नाव, वडिलांचे नाव, आडनाव त्यानंतर जन्मतारीख, तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर टाकून दिलेला Verification Code टाकून फॉर्म सबमिट करायचा आहे.
  • विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर टाकून मगच आपण हा फॉर्म जमा करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड च्या माध्यमातून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण फॉर्म ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी. तसेच त्या फॉर्मला लागलेला आयडी व पासवर्ड आपण लिहून ठेवावा जेणेकरून आपल्याला नंतर परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी आपण दिलेली जाहिरात पहा.
  • फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)

Leave a Comment