AAICLAS Bharti 2025 : AAI कार्गो लॉजिस्टीक आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी ली मध्ये 393 जागांसाठी भरती.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

AAICLAS Bharti 2025 – शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी असल्यास वरील कंपनी मध्ये 393 जागांसाठी नोकरीची संधी आलेली आहे. शैक्षणिक पात्रता,वयाची अट, व इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे. आपणही ती माहिती वाचून मग या भरतीसाठी अर्ज करा. अर्जासाठी शेवटची तारीख 30 जून 2025 हि असणार आहे.

AAICLAS Bharti 2025

जाहिरात क्र – AAICLAS/HR/CHQ/Rectt/SS(F)/2025 & AAICLAS /HR/CHQ /Rectt /Asstt(S) /2025

एकूण पदसंख्या – 393 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1सिक्योरीटी स्क्रीनर्स
(फ्रेशर्स)
227
2असिस्टट
(सिक्योरिटी)
166
एकूण393

AAICLAS Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST – 55 %]
  • पद क्र 2 – i) 60 % गुणांसह 12 वि पास [SC/ST – 55 %]

वयाची अट -01 जून 2025 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST -05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी – [SC/ST/महिला – 100 / – रु ]

  • पद क्र 1 – General /OBC – 750 /-
  • पद क्र २ – General /OBC – 750 /-

पगार –

AAICLAS Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा –

अर्ज सुरु झालेली तारीख 09 जून 2025
अर्जाची शेवटची तारीख ३० जून 2025
परीक्षानंतर कळविणेत

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) पहापहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाइटपहा
नोकरीबघा whattsap Groupजॉईन करा

आपल्या नोकरीबघा च्या whattsapp group ला फॉलो करताय ना ?

Leave a Comment