Sangli Miraj Kupwad Mahangarpalika Bharti 2025 – सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिके मध्ये शहर समन्वयक या पदासाठी नोकरीची संधी निघालेली आहे, आपणही या भरतीसाठी इच्छुक असाल तर आजच अर्ज करा कारण शेवटची तारीख हि 12 ऑगस्ट 2025 हि आहे. आणि सदर भरती हि पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने भरायची आहे. संबंधित सर्व माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
Sangli Miraj Kupwad Mahangarpalika Bharti 2025
पदाचे नाव – शहर समन्वयक
एकूण पदसंख्या – 02 जागा
शैक्षणिक पात्रता– मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी (कोणत्याही शाखेतील)
- B.E/B.Tech (कोणतीही शाखा)
- बी.आर्क
- बी.प्लानिंग
- बी.एस.सी (कोणतीही शाखा)
- स्थानिक स्वराज्य संस्था चा किमान 6 महिने अनुभव आवश्यक
वयाची अट – 35 वर्षे (अनुभव असल्यास अनुभवाएवढी वयाची सूट मिळेल.)
पगार – 45,000 /-
नोकरी ठिकाण – सांगली महानगरपालिका
अर्जाची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता– मा. सहायक आयुक्त, सा.प्र.वि. कर्मचारी भरती, पदोन्नती, आपटा पोलीस चौकी जवळ, चौकोनी पाण्याच्या टाकी जवळ, पहिला मजला, सांगली 416 416
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2025
असा करा अर्ज ?
- सदर भरतीसाठी आपल्याला पूर्णपणे ऑफलाईन अर्ज भरायचा आहे. अर्जाची PDF जाहिरात मध्ये दिलेली आहे.
- अधिक माहितीसाठी आपण संपूर्ण जाहिरात वाचा.
- सदर अर्ज ऑफलाईन असल्यामुळे आपल्याला फॉर्म व्यवस्थित भरून वरती दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे.
- विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरावी जेणेकरून नंतर आपला अर्ज कोणत्याही कारणास्तव रिजेक्ट होणार नाही.