HAL Apprentice Bharti 2025 – आपणसुद्धा जर ITI, इंजिनियरिंग पदवी, किवा डिप्लोमा चे शिक्षण घेतला असाल तर आजच सरकारच्या या कंपनी मध्ये नोकरीसाठी अर्ज करा. आकर्षक पगारासह आणखीन बऱ्याच गोष्टी आपणास मिळणार आहेत. अर्जाची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2025 हि असणार आहे.
HAL Apprentice Bharti 2025
जाहिरात क्र – HAL/T&D/1614/2025-26/252 & HAL/T&D/1614/2025-26/251
एकूण पद्संख्या – 588 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | ITI अप्रेंटीस | 310 |
2 | इंजिनियरिंग पदवीधर अप्रेंटीस | 130 |
3 | डिप्लोमा अप्रेंटीस | 60 |
4 | नॉन टेकनिकल पदवीधर अप्रेंटीस | 88 |
एकूण | 588 |
HAL Apprentice Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – i)10 वी पास ii) ITI (Fitter and tool diemaker/ mold Turner/ Machinist /machine East grinder /electrician electronics/ mechanic/ draftsman/ mechanical/ mechanic motor vehicle/ refrigeration and air conditioning/ painter/ operation advanced/ machine tools/sheet metal worker/ kopa/ welder gas and electric/ stenographer English/ food production general)
- पद क्र 2 – i) इंजिनियरिंग पदवी (Aeronautical/Computer/Civil/Electronics & telecommunications/Mechanical/Production/Chemical/B.Pharma)
- पद क्र 3 – i) इंजिनियरिंग डिप्लोमा (Civil/Eeronautical/Electrical/Electronics & Telecommunications/Mechanical/Mechanical/DMLT)
- पद क्र 4 – i) BA/B.SC/B.com/BBA/B.SC Nursing/हॉटेल मॅनेजमेंट पदवी.
वयाची अट – नमूद नाही
नोकरीचे ठिकाण – नाशिक
फी -फी नाही.
पगार – जाहिरात पहा.
HAL Apprentice Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 16 जुलै 2025 |
अर्जाची शेवटची तारीख पद क्र 1 | 02 सप्टेंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख पद क्र 2 ते 4 | 10 ऑगस्ट 2025 |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल |
HAL Apprentice Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | पद क्र – 1 – जाहिरात पहा पद क्र – 2 ते 4 – जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | पद क्र 1 – अर्ज करा पद क्र 2 ते 4 – अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.