UPSC NDA Bharti 2025 – फक्त आणि फक्त 12 वी पास व 10 वी पास वर आपणही एक सरकारी नोकरी मिळवू शकता. शैक्षणिक पात्रता, वयाची अट , नोकरीचे ठीकाण , पगार ई. सर्व माहिती खाली दिलेली आहे. संपूर्ण माहिती वाचून या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख ही 16 जून 2025 ही असणार आहे.
UPSC NDA Bharti 2025
जाहिरात क्र – 10/2025 – NDA – II
एकूण पदसंख्या – 406
परीक्षेचे नाव – राष्ट्रीय संराक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा
पदाचे नाव व पदसंख्या –
पद क्र | पदाचे नाव | दल | पदसंख्या |
1 | नॅशनल डिफेन्स अकॅडमी | लष्कर (Army) | 208 |
नौदल (Navy) | 42 | ||
हवाई दल (Air Force) | 120 | ||
2 | नौदल अकॅडमी कॅडेट एन्ट्री स्कीम 10+2+ | 36 | |
एकूण | 406 |
शैक्षणिक पात्रता
- लष्कर – 12 वी पास
- उर्वरित – 12 वी पास (PCM)
वयाची अट – जन्म 01 जानेवारी 2007 ते 01 जानेवारी 2010 च्या दरम्यान चा जन्म आवश्यक
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – General/OBC – 100 /- [SC/ST/महिला – फी नाही ]
पगार – जाहिरात पहा
महत्वाच्या लिंक्स
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 28 मे 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 17 जून 2025 |
परीक्षा | नंतर कळविणेत येईल |