SBI CBO Bharti 2025 – कोणत्याही शाखेतील पदवीधर आहात आणि बँकेतील जर दोन वर्षाचा अनुभव असेल तर आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सर्कल बेस्ट ऑफिसर या पदासाठी जवळपास 2964 पदांसाठी भरती निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता वयाची अट दिला जाणारा पगार तसेच नोकरीचे ठिकाण आणि घेतलेली फी या सगळ्या गोष्टी खाली आपल्याला दिलेले आहेत तर सगळी माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा व आपली सरकारी नोकरी फिक्स करा. अर्जाची शेवटची तारीख हि 29 मे 2025 हि असणार आहे.
SBI CBO Bharti 2025
जाहिरात क्र – CRPD/ CBO/2025-26/03
एकूण पदसंख्या – 2964 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) | 2964 |
एकूण | 2964 |
SBI CBO Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) बँकेतील कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट
30 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – सर्वसाधारण/ओबीसी/ईडब्लूएस – 750 /- रु, अनुसूचित जाती .जमाती / PWD – फी नाही
पगार –
जाहिरात पहा
SBI CBO Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 09 मे 2025 |
Last Date To Apply | 29 मे 2025 |
परीक्षा | जुलै 2025 (अंदाजे) |
SBI CBO Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
महत्वाच्या टिप्स
- सदर भरती ही आयबीपीएस मार्फत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची गरज नाही आहे.
- आपला फोटो सही डाव्या हाताचा अंगठा व डिक्लेरेशन म्हणजेच स्वयंघोषणापत्र या 04 डॉक्युमेंट जोडून तुम्ही या भरतीसाठी चा फॉर्म भरू शकता.
- सदर भरती संदर्भातील कोणत्याही प्रकारच्या अडचणींसाठी आपण सर्वप्रथम जाहिरात वाचून घ्या.
- अधिक माहितीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कस्टमर केअर शी संपर्क साधा