Indian Bank Bharti 2025 : इंडियन बँक मध्ये नोकरीची संधी.. भरती प्रक्रिया सुरु

Indian Bank Bharti 2025 : फक्त 1 जागेसाठी ऑफलाईन अर्ज करून नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आपल्याला आलेली आहे. indian बँक मध्ये नोकरोसाठी भरती चालू आहे. फक्त 10 वी शिक्षण झाले असेल तरीही अर्ज करू शकता. फक्त स्थानिक भाषा लिहिता वाचता व बोलता यायला हवी. असेल तर या तारखेच्या अगोदर अर्ज करा शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 हि असणार आहे.

Indian Bank Bharti 2025

जाहिरात क्र  

एकूण पदसंख्या – 01 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1अटेंडंट01
एकूण01

Indian Bank Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • i) 10 वि पास ii) स्थानिक भाषा लिहिता आणि वाचता येणे बंधनकारक आहे.

वयाची अट – 22 ते 40 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी –

फी नाही.

वेतन आणि इतर भत्ते –

  • एकत्रीत मासिक वेतन – 14,000 /-
  • वार्षिक प्रगती प्रोत्साहन – 1000 /- (कमाल 05 वर्षापर्यंत)
  • निश्चित प्रवास भत्ता – 1000 /- प्रती महिना
  • मोबाईल भत्ता – 300 /- प्रती महिना
अर्ज पाठवायचा पत्ता - The Director, Indian Bank Rural Self Employment, Training Institute No 143/73 1st Floor, Ramlingnagar Main Road, Tiruvannamalai - 606-601, Tamil Nadu
(अर्ज टपालाने किवा नोंदणीकृत पोस्टाने पाठवावा.)

Indian Bank Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 12 एप्रिल 2025
Last Date To Apply30 एप्रिल 2025
परीक्षा नंतर कळविण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
OFFLINE अर्ज करणेसाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

नियुक्तीच्या अटी व कालावधी

  • 3 वर्षाच्या कालावधीसाठी करार तत्वावर हि नोकरी मिळेल.
  • दरवर्षी आपल्या कामगिरीचे मूल्यमापन होईल व करार नुतनीकरण केला जाईल.
  • समाधान कारक काम न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात येईल.

महत्वाच्या टिप्स

  • भरतीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन मगच या भरतीसाठी अर्ज करावा.
  • सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर भरावी जेणेकरून आपणास नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • मागितलेली सर्व प्रकारची कागदपत्रे आपण योग्य त्या साईझ मध्ये स्कॅन करून अपलोड करावीत. ती सुस्पष्ट व व्यवस्थित दिसावीत.
  • जोडणारा फोटो हा 6 महिन्याच्या आतील असावा. व कोऱ्या कागदावर सही केलेली असावी.
  • अर्ज भरून झाल्यानंतर सर्व युझर आयडी व पासवर्ड लिहून ठेवणे. व भरलेल्या अर्जाची व भरलेल्या फी च्या पावती ची प्रिंट काढणे.

Leave a Comment