Central Railway Bharti 2024 – मध्य रेल्वे मध्ये 2424 जागांसाठी भरती.

Central Railway Bharti 2024 – नमस्कार मित्रांनो रेल्वेमध्ये ज्यांना जॉब करायचे आहेत. त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. एकूण २०२४ जागांसाठी हि भरतीअसणार आहे. जाहिरात आता नुकतीच पब्लिश झालेली आहे. या भरतीमार्फत 10 वी पास आणि आयटीआय पास असलेल्या उमेदवारांना एक संधी चालून आलेली आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवारांनी खालील माहिती पूर्ण वाचून मगच हा फॉर्म भरावा. या ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑगस्ट 2024 आहे.

अर्ज चालू झालेली तारीख ही कालची म्हणजेच 16 जुलै 2024 आहे तर यासाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक माहिती, वयाची अट, पात्रता, फी आणि तुम्हाला असणारा पगार वगैरे या सगळ्या माहिती खाली दिलेल्या तुम्ही ती वाचून मगच हा फॉर्म भरावा आणि यापेक्षा जर जास्त माहिती पाहिजे असेल तर आपण खाली त्याची पीडीएफ म्हणजे जाहिरात दिलेली आहे तर ती जाहिरात पण वाचावी.

Central Railway Recruitment 2024

Central Railway Bharti 2024

जाहिरात क्र. – RRC/CR/AA/2024

एकूण पदे – 2424

Central Railway Bharti 2024 Important Dates

Central Railway Bharti 2024 Application Form Starting Date16 जुलै 2024
Central Railway Bharti 2024 Application Form Last Date15 ऑगस्ट 2024
05: 00(Pm)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

विभागानुसार तपशील

विभागाचे नाव पदसंख्या
मुंबई1594
भुसावळ418
पुणे192
नागपूर144
सोलापूर76
एकूण 2424

पदाचे नाव आणि तपशील

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अप्रेंटीस2424i) 10 वी पास ( 50% मार्क सहित)
ii) संबंधित ट्रेड मधून ITI पास
Central Ralway Bharti 2024

वयाची अट – 15 जुलै 2024 15 ते 24 वर्षे ( SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट )

नोकरीचे ठिकाण – मध्ये रेल्वे

फी – General/OBC – 100 /- (SC/ST/PWD/EWS/महिला – फी नाही.)

Central Railway Bharti 2024 Salary – 7000/- Per Month

रेल्वे भरती जाहिरात ( Pdf)पहा
रेल्वे भरती अधिकृत वेबसाईटपहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठी अर्ज करा.
नोकरीबघा whattsapp ग्रुप जॉईन करणेसाठी क्लिक करा.

अर्ज कसा करावा ?

  • सदर अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरावयाचा आहे. अर्ज भरण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज भरताना फोटो व सही व्यवस्थित साईझ मध्ये अपलोड करा.
  • अर्ज भरल्यानंतर फायनल सबमिट करण्यापूर्वी आपल्याला भरलेला फॉर्म पुन्हा एकदा चेक करायचा आहे.
  • फॉर्म एकदा फायनल जमा केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल फॉर्म मध्ये करता येत नाही.
  • अर्जावरील सर्व माहिती बरोबर आहे हे तपासून मगच फी भरावयाची आहे. फी भरताना क्रेडीट कार्ड , डेबिट कार्ड किवा इंटरनेट बँकिंग चा वापर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 हि आहे.
  • अर्ज भरून झालेनंतर त्याची प्रिंट काढून त्या युझर आयडी व पासवर्ड लिहून ठेवावा.
Central Railway Bharti 2024
  • वरील पद्धतीने नवीन रजिस्ट्रेशन करणेसाठी आपण आपला इमेल आयडी व पासवर्ड टाकून नोंद करू शकता.

असाच नवनवीन माहिती बघण्यासाठी आपला नोकरीबघा चा whattsapp ग्रुप जॉईन करा. व अशीच माहिती आपल्या मोबाईल वर मिळवा.

Leave a Comment