MSRTC Kolhapur Bharti 2024 : एस.टी महामंडळ कोल्हापूर भरती : समुपदेशक पदासाठी भरती

MSRTC Kolhapur Bharti 2024

MSRTC Kolhapur Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ कोल्हापूर च्या अंतर्गत 03 जागांसाठी समुपदेशक पदासाठी भरती होत आहे. फक्त पदवीधर उमेदवारांसाठी हि भरती असणार आहे.या भरती साठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून 31 जुलै 2024 हि शेवटाची तारीख असणार आहे. आपण या पदासाठी अर्ज करणार असाल तर यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची मर्यादा,पगार व नोकरी स्थळ व इतर माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्ये आहे. अर्ज करण्यापूर्वी आपण हि जाहिरात सविस्तर वाचून मग अर्ज करा. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरातीची pdf दिली आहे.

MSRTC Kolhapur Bharti 2024

जाहिरात क्र.

एकूण पदे – 03

पदाचे नाव – समुपदेशक ( COUNSELLOR)

MSRTC Kolhapur Bharti Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त विद्यापीठाची / संस्थेची समाजकार्य या विशायांकित पद्युत्तर पदवी ( M.S.W) किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पद्युत्तर पदवी ( M.A. PHYSCHOLOGY) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका ( Advance Diploma in Psychology)

अनुभव – समुपदेशन क्षेत्रातील शासकीय/निमशासकीय / मोठ्या खासगी संस्थांमधील किमान 02 वर्षाचा अनुभव.

MSRTC Kolhapur Bharti 2024 salary – 4000 रु

MSRTC Kolhapur Bharti 2024 जाहिरात pdfपहा

MSRTC Kolhapur Bharti 2024धिकृत वेबसाईटपहा

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
नोकरी स्थळ – कोल्हापूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याचा पत्ता – विभाग नियंत्रक, मं.रा.मा.प महामंडळ विभागीय कार्यालय, मध्यवर्ती बसस्थानकाच्या शेजारी, न्यू शाहूपुरी ४१६००१.
अर्जाची शेवटची तारीख – 31 जुलै 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now


अर्ज कसा करावा ?

  • सदर नेमणूक हि निव्वळ मानधन तत्वावर असून नेमणुकीचा कालावधी एक वर्ष राहील.
  • वरील शैक्षणिक अर्हता व अनुभव प्राप्त असणाऱ्या उमेदवाराने पेपर वर अर्ज लिहून स्वताचा फोटो व सही करून फोटो अर्जावर चिकटवा.
  • अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, सर्व शैक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र व गुणपत्रक व अनुभवाचा दाखला (प्रमाणित प्रतींसह) जोडावा.
  • सदर अर्ज दिनांक 31/07/2024 रोजीपर्यंत वरील पत्त्यावर पाठवावा. याबाबत अधिक माहितीसःती रा. प कोल्हापूर यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.
  • अर्ज करण्याचा पत्ता – विभाग नियंत्रक, मं.रा.मा.प महामंडळ विभागीय कार्यालय, मध्यवर्ती बसस्थानकाच्या शेजारी, न्यू शाहूपुरी ४१६००१.
  • अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ०२३१-२६५०९७५ किवा इमेल – klpest@gmail.com

Leave a Comment