Central Bank of India Sub Staff Bharti 2024

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 484 जागांसाठी भरती.

Central Bank of India Sub Staff Bharti 2024 – सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कामगार या पदासाठी भरती चे फॉर्म री ओपन झाले आहेत. तरी इच्छुक उमेदवारानी खालील माहिती वाचून शैक्षणिक पात्रता,वय,नोकरी ठिकाण, फी या संदर्भातील माहिती घेऊन मगच हे फॉर्म भरावेत. या फोर्मची शेवटची तारीख आहे 27 जून 2024.

Central Bank of India Sub Staff Bharti 2024

जाहिरात क्र.

एकूण जागा – 484

Central Bank of India Sub Staff Bharti 2024 Form Starting Date17 Jun 2024
Central Bank of India Sub Staff Bharti 2024 Last Date27 Jun 2024
Central Bank Exam Date July/August 2024

Post Name & Details – पदाचे नाव व तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1सब स्टाफ कम सफाई कर्मचारी484
एकूण484

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास

वयाची अट – 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षे ( SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी – General/OBC – 850/- ( SC/ST/PWD/ExSM/ महिला – 175/-)

सुचना – आधी नोंदणी केलेल्या उमेद्वाराना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

Central Bank of India Sub Staff Bharti अधिकृत वेबसाईटपाहा

भरती जाहिरात ( PDF)पाहा

ऑनलाईन अर्ज करणेसाठी Click here

How To Apply ?

  • सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वरती दिलेली माहिती लागणारी कागदपत्रे पूर्ण वाचून घ्यायचा आहे त्यानंतरच आपणास फॉर्म भरायला घ्यायचा आहे.
  • फॉर्म भरताना आपला आधार कार्ड, फोटो, शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करून ठेवावी.
  • फार्मचे रजिस्ट्रेशन करताना जो ईमेल आयडी व मोबाईल नंबर आपण देणार आहोत तो चालू व सुस्थितीत असलेला द्यावा जेणेकरून आपणास यानंतरची सर्व माहिती त्या ईमेल आयडी व मोबाईल वरती मिळून जाईल.
  • खाली दिलेली पद्धत वापरून आपण पूर्ण फॉर्म भरू शकता तर हा फॉर्म माहिती काळजीपूर्वक वाचा.
  • सर्वप्रथम आपणास वरती दिलेल्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मधून Apply Now वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर दिलेली सर्व माहिती वाचून आपल्याला अर्ज भरायचा आहे. फॉर्म IBPS मधून भरायचा असल्यामुळे आपण जर जातीचे आरक्षण घेणार असल्यास SC/St सोडून बाकी सर्वाना नॉन क्रीमिलेयर दाखला असणे बंधनकारक राहणार आहे.
  • सर्व माहिती वाचून मगच फॉर्म भरावा. व तो अचूक व बरोबर भरावा त्यानंतर आपण आपली शैक्षणिक माहिती भरावी.
  • माहिती भरलेनंतर आपल्याल्या त्यासाठी असणारी फी ऑनलाईन, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड किवा इंटरनेट बँकिंग च्या माध्यमातून भरावे.
  • फॉर्म भरून झालेनंतर आपल्या इमेल वर आलेल्या आयडी पासवर्ड टाकून फॉर्म ची प्रिंट काढून घ्यावी. व आयडी, पासवर्ड लिहून ठेवावा. म्हणजे आपल्याला नंतर प्रवेशपत्र काढताना अडचण येणार नाही.

नोकरीबघा च्या अशाच नव नवीन माहितीसाठी आपली whattsapp Group ला जॉईन करा .

Leave a Comment