SSC CPO Bharti 2026 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 1871 जागांसाठी नोकरीची संधी

SSC CPO Bharti 2026 – कमीत कमी शैक्षणिक पात्रता १० वी पास वर सुद्धा तुम्ही करू शकता अर्ज अशी एक नोकरीची संधी आपल्या सर्वांसाठी आलेली आहे. त्या संधीचे आताच सोने करा आणि लवकरात लवकर या भरतीचा फॉर्म भरा. इतर सर्व महत्वाची माहिती तसेच शैक्षणिक पात्रता, वयाची अट व इतर सर्व तत्सम माहिती खाली दिलेली आहे. सर्व माहिती वाचा आणि 30 सप्टेंबर २०२६ पूर्वी या भरतीसाठी अर्ज करून आपली सरकारी नोकरी मिळवा.

SSC CPO Bharti 2026, SSC CPO JOBS 2026, Ssc Cpo Recruitment 2026

थोडक्यात माहिती

पदाचे नावदिल्ली पोलीस उपनिरीक्षक (पुरुष), (महिला)
CAPF मधील उपनिरीक्षक, CAPF मधील उपनिरीक्षक (पुरुष)
एकूण पदसंख्या१८७१ पदे
अर्ज सुरु झालेली तारीख१0 सप्टेंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख30 सप्टेंबर २०२६
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्जाची पद्धतीऑनलाईन
पगारजाहिरात पहा

जाहिरात क्र – E/37/2026-C-2

एकूण पदसंख्या – १८७१ पदे

पदाचे नाव आणि तपशील (Post Name & Details)

पद क्रपदाचे नावपद संख्या
1दिल्ली पोलीस उपनिरीक्षक (पुरुष)205
2दिल्ली पोलीस उपनिरीक्षक (महिला)112
3CAPF मधील उपनिरीक्षक
(GD)
1320
4CAPF मधील उपनिरीक्षक (पुरुष)234
एकूण1871

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • पद क्र १ – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)
  • पद क्र २ – i) कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र ३ – i) कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र ४ – i) B.SC (फिजिक्स , केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स ) किवा १० वी पास + इंजिनियरिंग डिप्लोमा (सिव्हील/इलेक्ट्रिकल/केमिकल/मायनिंग/टेलिकम्युनिकेशन/ऑटोमोबाईल)

वयाची अट (Age Limit) – ०१ ऑगस्ट २०२६ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट , OBC – ०३ वर्षे सूट]

  • पद क्र १ ते ३ – २० ते ३५ वर्षे
  • पद क्र ४ – १८ ते ३० वर्षे

फी  – Gen / OBC – 100 Rs [SC/ST/EXSM – फी नाही]

पगार (Salary) – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र

अर्जाची पद्धती – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख१० सप्टेंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख30 सप्टेंबर २०२६
प्रवेशपत्र परीक्षेच्या अगोदर 08 दिवस
परीक्षानंतर कळविण्यात येईल

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्जाची लिंकक्लिक करा
अधिकृत वेबसाईट पहा

अर्ज कसा करायचा ?

SSC CPO Bharti 2026
  • जर स्टाफ सिलेक्शन भरतीसाठी आपण अगोदर कधीही अर्ज केला असेल तर वरती दिलेल्या रकान्यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाका. अन्यथा खाली असलेल्या रजिस्टर या पर्यायावर क्लिक करून नवीन फॉर्म भरा.
  • सदर भरतीसाठी चा अर्ज भरताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आणि आपण वरील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे रजिस्टर या पर्यायावर क्लिक करून पुढचा फॉर्म भरू शकता.
  •  फॉर्म भरताना आपल्याला विचारलेल्या माहितीमध्ये आपली संपूर्ण नाव आपला आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा सोबतच ईमेल आयडी टाकून गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ओटीपी आल्यानंतर आपला ओटीपी टाकायचा आहे आणि आपण रजिस्ट्रेशन करू शकता.
  •  रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला आपला ईमेल आयडी आणि मेसेज मध्ये आलेला पासवर्ड टाकून लॉगिन करायचा लॉगिन केल्यानंतर आपण या भरतीचा फॉर्म भरू शकता यामध्ये आपल्याला पदसंख्या आणि पदाचे नाव मध्ये आपल्याला तीन पदांसाठी या भरतीला अर्ज करता येतोय शैक्षणिक पात्रता आणि आपल्या क्रीडा पात्रतेला अनुकूल अशा कोणत्याही पदासाठी आपण अर्ज करू शकता.
  •  अर्ज करताना सर्वात महत्त्वाची खबरदारी आपल्याला ही घ्यायची आहे की आपण जी माहिती फॉर्ममध्ये भरणार आहे ती माहिती योग्य खरी व बरोबर आपल्याला टाकायचे आहे जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला फॉर्म निकाली काढला जाणार नाही.
  •  फॉर्ममध्ये भरलेली माहिती व्यवस्थित व बरोबर असल्याची खात्री करून आपण हा फॉर्म जमा करायचे सोबतच आपल्याकडून जी जी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्यासाठी मागितलेली आहेत ती कागदपत्रे मग त्यामध्ये आपली सही,फोटो, शैक्षणिक कागदपत्रे आपल्या क्रीडा क्षेत्राशी संबंधित कागदपत्रे व इतर संबंधित सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  •  कागदपत्रे अपलोड करताना योग्य त्या साईज मध्ये कागदपत्रे आपल्याला अपलोड करायचे आहेत.
  •  आपण भरलेल्या फॉर्म व जमा केली कागदपत्रे योग्य बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच आपण या भरतीची फी भरण्यासाठी प्रोसेस करायची आहे फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • . फी भरून झाल्यानंतर आपण भरलेली फी व फॉर्म याची एक प्रत डाऊनलोड करून आपल्याजवळ ठेवायचे आहे जेणेकरून नंतर आपल्याला या परत भरतीसाठी जे प्रवेश पत्र किंवा इतर सर्व महत्त्वाच्या कामांसाठी ती प्रत उपयोगाची असेल.
  •  अशीच नवनवीन माहिती आपल्या नोकरी बघा या चॅनल वरती दररोज अपलोड होत असते जर आपण आतापर्यंत आपले यूट्यूब चैनल आणि instagram च्या पेजला फॉलो केलं नसेल तर नोकरी बघा या आपल्या instagram आणि youtube चैनल ला फॉलो करून घ्या.
  •  जर ही माहिती तुमच्यापर्यंत आली असेल आणि तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकत नसाल तर आपल्या एका खेळाडू मित्र-मैत्रिणीपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना ही सरकारी नोकरी मिळवता येईल.
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment