मुंबई उच्च न्यायालयात ऑफिसर पदासाठी नोकरीची संधी .. BHC Bharti 2026

WhatsApp Group Join
Telegram Group Join

BHC Bharti 2026 – कोणतीही फी न भरता अर्ज करण्याची एक सुवर्णसंधी आपल्याजवळ आलेली आहे. आपण पण जर खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल, तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण व सर्व तत्सम माहिती खाली दिलेली आहे. सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2026 असणार आहे.

BHC Bharti 2026, BHC Recruitment 2026, Jobs 2026

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या –  83 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1सिनियर सिस्टीम ऑफिसर29
2सिस्टीम ऑफिसर54
एकूण83

शैक्षणिक पात्रता (BHC Bharti 2026 Educational Qualifications)

  • पद क्र 1 – i) B.E/B.Tech किवा MCA ii) नेटवर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. किवा MCSE (मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड असिस्टंट इंजिनियर) / RHCE (रेड हॅट सर्टिफाईड इंजिनियर) किंवा समक्ष पात्रता आणि RHEL(रेड हॅट इंटरप्राईज लिनक्स) यासारखी अतिरिक्त प्रमाणपत्र आपल्याजवळ असण आवश्यक आहे. ii) 05 वर्षाचा अनुभव असणे देखील बंधनकारक आहे
  • पद क्र 2 – i) B.E/B.Tech किवा MCA II) किवा MCSE (मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड असिस्टंट इंजिनियर) / RHCE (रेड हॅट सर्टिफाईड इंजिनियर) किंवा समक्ष पात्रता आणि RHEL (रेड हॅट इंटरप्राईज लिनक्स)यासारखी अतिरिक्त प्रमाणपत्र आपल्याजवळ असण आवश्यक आहे. ii) 01 वर्षाचा अनुभव असणे देखील बंधनकारक आहे

वयाची अट  – 29 डिसेंबर 2025 रोजी 40 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट]

फी – कोणतीही फी नाही.

पगार  – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (BHC Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख01 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख15 जानेवारी 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 07 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (BHC Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाइन अर्जाची लिंकक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा टेलेग्राम लिंकजॉईन व्हा

अर्ज कसा करावा ?

  • सदर भरती दोन पदांसाठी होणार असल्यामुळं आपल्याला या भरतीच्या अर्जाच्या पूर्वी या भरतीची जाहिरात वाचायचे जेणेकरून आपल्या सर्व महत्त्वाचे मुद्दे क्लिअर होऊन जातील. Court Jobs
  • सोबतच आपल्याला दोन पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खूप सविस्तरपणे जाहिरातीमध्ये दिलेली आहे ती देखील आपण वाचून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरताना आपल्याला विचारलेली सर्व माहिती व गुणांची टक्केवारी बेरीज सर्व गोष्टी योग्य बरोबर भरलेत याची खात्री करून मगच आपण पुढे प्रोसेस करायचे आहे.
  • या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नाही, त्यामुळे आपल्याला यामध्ये फी भरायची नाही फॉर्म पूर्ण चेक करून मग सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आणि मग आपला फॉर्म सबमिट होऊन जाईल फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला फॉर्म ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे.
  • आपल्याला नंतर कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाहीत सोबतच परीक्षेचे हॉल तिकीट इतर सर्व त्याचं माहिती इत्यादीसाठी आपला दिलेला मोबाईल नंबर व ईमेल आयडी चालू ठेवणे बंधनकारक आहे.
  • इतर तांत्रिक मदतीसाठी आपण अधिकृत वेबसाईट वरती भेट देऊ शकता.
  • प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपण आपल्या नोकरी बघायच्या व्हाट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता.

Leave a Comment