Federal Bank Bharti 2026 – संपूर्ण माहितीचा तपशील अजून अधिकृतरित्या दिलेले नाही आहे पण फेडरल बँकेमध्ये ऑफिस असिस्टंट या पदासाठी नोकरीचे संधी निघाली आहे. फक्त दहावी पास वरती आपण या भरतीचा अर्ज करू शकता. आपलं वय 18 ते 20 वर्षाच्या मध्ये असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. आणि जवळपास 38 हजार रुपये इतका पगार मिळवू शकता. संपूर्ण माहिती, अधिकृत वेबसाईट, जाहिरात तसेच अर्जाची लिंक सर्व माहिती खाली दिलेली आहे. सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
Federal Bank Bharti 2026, Fedral Bank Recruitment 2026, Jobs in 2026
जाहिरात क्र – नमूद नाही
पदसंख्या– नमूद नाही
पदाचे नाव आणि तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | ऑफिस असिस्टंट | – |
| एकूण | – |
शैक्षणिक पात्रता (Federal Bank Bharti 2026 Educational Qualifications)
- 10 वि पास परंतु पदवी परीक्षा उत्तीर्ण नसावी.
वयाची अट – 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 20 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सुट]
फी – General – 500 /- रु [SC/ST – 100 /- रु]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
पगार – 19,500 – 37,815
महत्वाच्या तारखा (Federal Bank Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 30 डिसेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 08 जानेवारी 2025 |
| परीक्षा | 01 फेब्रुवारी 2025 |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 07 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Federal Bank Bharti 2026 Important Links)
असा करा अर्ज ?
- भरतीची संपूर्ण माहिती अद्याप अधिकृत वेबसाईट वरती प्राप्त झाली नाही त्यामुळे आपण यामध्ये दिलेल्या शॉर्ट नोटिफिकेशन म्हणजेच या जाहिरातीद्वारे ही सर्व माहिती बघू शकता.
- फॉर्म भरण्यापूर्वी ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या पदांसाठी अर्ज करा. एकूण पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, बरीच माहिती अजून अधिकृत वेबसाईट वरती येणे बाकी असल्यामुळे आपण ही सर्व माहिती शॉर्ट नोटिफिकेशन च्या आधारे लिहिलेली आहे.
- प्रत्येक फॉर्म प्रमाणे या फॉर्ममध्ये केला आपला फोटो हा तीन महिन्याच्या आतील अपलोड करावा व त्यासोबतच आपली सही व्यवस्थित व सुस्पष्ट दिसेल अशी स्कॅन करून अपलोड करायची आहे.
- त्यासोबतच आपण फॉर्म भरताना भरलेली सर्व माहिती आपल्या वयाची पुरावे तसेच आपले शैक्षणिक पात्रता ही सर्व माहिती व्यवस्थितरित्या नमूद करावी जेणेकरून कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज निकाली काढला जाणार नाही.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्ममध्ये खात्री करून मगच आपण फी भरण्यासाठी पुढील प्रोसेस करावी की भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची एक प्रत काढून आपल्याजवळ ठेवावी तसेच आपण भरलेल्या फी च्या पावतीची सुद्धा एखांदी प्रत काढून आपल्याजवळ ठेवावी व त्याच्यावरती आपला युजर आयडी पासवर्ड जो आपल्याला ईमेल ला प्राप्त झाला आहे तो देखील लिहून ठेवावा म्हणजे नंतर आपल्याला याचे प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- https://nokaribagha.com/ या लिंकवर क्लिक करा आणि अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज मिळवा.