NCERT Bharti 2026 : 173 जागांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद मध्ये नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

NCERT Bharti 2026 – फक्त दहावी, बारावी आणि पदवीधर असाल तर या भरतीसाठी अर्ज करा आणि जवळपास 50 हजार रुपये इतका पगार मिळवा. 42 वेगवेगळ्या पदांसाठी 173 पदांची ही भरती असणार आहे. या भरतीचा अर्ज आपण 16 जानेवारी पूर्वी भरा. आणि ही सरकारी नोकरी मिळवा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट नोकरीचे ठिकाण व इतर सर्व तत्सम माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे जाहिरात वाचा आणि या भरती साठी अर्ज करा. NCERT Bharti 2026

NCERT Bharti 2026, Jobs in 2026, NCERT Recruitment 2026

थोडक्यात

पदाचे नावनॉन अकॅडेमिक (ग्रुप A, ग्रुप B)
एकूण पदसंख्या173
भरतीचा प्रकारसरकारी
अर्जाची शेवटची तारीख16 जानेवारी 2025

जाहिरात क्र – 01/2025/Non-Academic

एकूण पदसंख्या –  173 जागा

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1नॉन अकॅडेमिक
(ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C)
173
एकूण173

शैक्षणिक पात्रता (NCERT Bharti 2026 Educational Qulaifications)

  • i) 10 वि पास / 12 वि पास / ITI / पदवीधर / पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा ii) अनुभव आवश्यक

वयाची अट – 12 जानेवारी 2026 रोजी 27/30/35/40/50 वर्षांपर्यंत (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

फी – ( SC/ST/PWD/EXSM – फी नाही )

  • Level 10 – 12 – UR/OBC/EWS – 1500 /- रु
  • Level 6 – 7 – UR/OBC/EWS – 1200 /- रु
  • Level 2 – 5 – UR/OBC/EWS – 1000 /- रु

पगार 

15,600 – 40,000 रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (NCERT Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख27 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख16 जानेवारी 2025
परीक्षा नंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 07 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (NCERT Bharti 2026 Important Links)

जाहिरातपहा
ऑनलाइन अर्जाची लिंकअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

अर्ज कसा करावा ?

  • सदर भरती चा अर्ज भरण्यापूर्वी आपल्याला जाहिरात वाचायचे आहे कारण जवळपास 42 वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असणार आहे.
  • विचारलेली सर्व माहिती व मागितली सर्व कागदपत्रे आपल्याला योग्य साईज मध्ये अपलोड करायचे आहेत त्यासोबतच फोटो आणि सही ही दिलेल्या योग्य त्या साईज मध्ये अपलोड करायचे आहेत फोटो अपलोड करताना आपला फोटो हा तीन महिन्याच्या आतील असावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला वरती दिलेल्या फीच्या स्ट्रक्चर प्रमाणे आपण जर सर्वसाधारण ओबीसी किंवा ई डब्ल्यू एस मध्ये येत असाल तर आपल्याला दिलेली फी आहे ती फी भरायची आहे ती भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • फी भरून झाल्यानंतर आपल्याला या फॉर्मची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • सोबतच आपल्याला आपल्या इमेल किंवा मोबाईल वरती या भरतीचा युजर आयडी आणि पासवर्ड आला असेल तो देखील आपण आपल्याजवळ लिहून ठेवावा.

  • अशाच नवनवीन माहितीसाठी आणि भरतीच्या दररोजच्या अपडेट साठी आपण नोकरी बघा चे व्हाट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चैनल जॉईन करून घ्या आणि आपल्या मित्र मैत्रिणीला या भरतीची लिंक शेअर करा.

Leave a Comment