Police Bharti 2025 – तर बऱ्याच दिवसांपासून आपण ज्या भरतीची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होता अशी महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 चे अर्ज चालू झालेले आहेत दिनांक 29 ऑक्टोबर 2025 पासून ही भरती सुरू झाली आणि या भरतीची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2025 हे असणार आहे. अगदी दहावी, बारावी पास कोणीही उमेदवारी भरतीसाठी अर्ज करू शकता. वयाची अट शैक्षणिक पात्रता नोकरीचे ठिकाण तसेच शारीरिक पात्रता ही सर्व माहिती खाली दिलेली आहेत आपण खाली दिलेली माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
Police Bharti 2025
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 15,300 +
भरतीची माहिती थोडक्यात
| पदाचे नाव | पोलीस शिपाई,कारागृह शिपाई, वाहन चालक |
| शैक्षणिक पात्रता | 10 वी , 12 वी पास |
| वयाची अट | पदाला अनुसरून (18 ते 28 पर्यंत) |
| अर्जाची शेवटची तारीख | 30 नोव्हेंबर 2025 |
पदाचे नाव व तपशील (Post Name & Details)
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | पोलिस शिपाई (Police Constable) | 12624 |
| 2 | पोलिस शिपाई वाहन चालक (Police Constable Driver) | 515 |
| 3 | पोलीस शिपाई SRPF (Police Constable SRPF) | 1566 |
| 4 | पोलीस बँड्स्मन (Police Bandsmen) | 113 |
| 5 | कारागृह शिपाई (Prison Constable) | 554 |
| 15300 + |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- पोलीस शिपाई,पोलीस शिपाई वाहन चालक, पोल्स शिपाई SRPF & कारागृह पोलीस – इयत्ता 12 वी पास
- पोलीस बँड्स्मन – 10 वी पास
शारीरिक पात्रता – Physical Qualifications
| उंची/ छाती | पुरुष | स्त्री |
| उंची | 165 सेमी पेक्षा कमी नसावी | 155 पेक्षा कमी नसावी |
| छाती | न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी | – |
शारीरिक परीक्षा – Police Bharti Physical Qualifications
| पुरुष | महिला | गुण | |
| धावणी (मोठी) | 1600 मीटर | 800 मीटर | 20 |
| धावणी (लहान) | 100 मीटर | 100 मीटर | 15 |
| बॉल थ्रो (गोळा फेक) | – | – | 15 |
| एकूण | 50 |
वयाची अट (Age Limit)
- पोलिस शिपाई,पोलीस बँड्स्मन,कारागृह शिपाई – 18 ते 28 वर्षे
- पोलीस शिपाई वाहन चालक – 19 ते 28 वर्षे
- पोलीस शिपाई CRPF – 18 ते 25 वर्षे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट
फी –
- खुला प्रवर्ग – 450 /- रु
- मागास प्रवर्ग – 350 /- रु
पगार – प्रत्येक पदाला अनुसरून पगार वेगवेगळा असणार आहे
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 29 ऑक्टोंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 30 नोव्हेंबर 2025 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
महत्वाच्या लिंक (Police Bharti 2025 Important Links)
| जाहिरातीची संपूर्ण माहिती (PDF) | पहा |
| ऑनलाईन अर्जाची लिंक | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
| नोकरीबघा Whattsapp Channel | जॉईन व्हा |
अर्ज भरताना जोडावयाची महत्वाची कागद पत्रे
- आधार कार्ड
- 10 वी (गुणपत्रक व प्रमा णपत्र)
- 12 वी (गुणपत्रक व प्रमाणपत्र)
- जातीचा दाखला
- नॉन क्रीमिलेयर आवश्यक असल्यास
- रहिवासी दाखला (डोमिसाईल दाखला)
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा
अर्ज कसा करावा
- या भरतीसाठी चार्ज हा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण या भरतीचा अर्ज करू शकता.
- सोबत दिलेले लिंक वर क्लिक करा आणि अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.

- Police Bharti 2025 नवीन नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला नवीन नोंदणीसाठी पुढे प्रोसेस करायची आहे.
- वरती दिलेल्या नवीन नोंदणी करा यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे आपले नाव ईमेल आय डी, मोबाईल नंबर टाकायचा आणि युजर आयडी पासवर्ड जनरेट होईल.
- अशाप्रकारे आपली नवीन नोंदणी होऊन जाईल त्यानंतर परत एकदा या मुख्य पानावरती येऊन उजव्या बाजूला असलेल्या युजर आयडी आणि पासवर्ड यावर क्लिक करून तिथे युजर आयडी पासवर्ड टाकायचा आणि आपल्याला लॉगिन करायचे आहे.
- फॉर्म मध्ये विचारलेले सर्व माहिती अचूक व बरोबर भरायचे जेणेकरून कोणतेही कारणास्तव आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही.
- फॉर्म भरून झाल्यानंतर तो पुन्हा एकदा चेक करून त्यानंतर आपण फी भरायची या पर्यायावर क्लिक करू शकता.
- फी भरण्यासाठी आपण डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग यापैकी कोणत्याही एका पद्धतीचा अवलंब करू शकता.
- फी भरून झाल्यानंतर आपल्याला या अर्जाची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला नंतर शारीरिक चाचणीसाठी जाताना या फॉर्मची एक प्रिंट लागणार आहे.
- कलर प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवल्यानंतर त्याचा यूजर आयडी पासवर्ड देखील आपल्याला आपल्याजवळ सांभाळून ठेवायचा आहे कारण हॉल तिकीट डाउनलोड करताना आपल्याला तो युजर आयडी पासवर्ड लागणार आहे.
- अशाप्रकारे आपण या भरतीचा हा फॉर्म आपण स्वतः भरू शकता.
- कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण जाहिरातीमध्ये दिलेल्या टोल फ्री नंबर वरती कॉल करा आणि माहिती विचारू शकता.
आपल्या नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक वरती दिली आहे या लिंक वर क्लिक करा आणि आपल्या नोकरी बघा चे मेंबर बना.
स्टेट बँकेत नोकरीसाठी संधी.. लवकर भरा अर्ज. 103 जागांसाठी लाखात पगाराची नोकरी