IB Bharti 2025 – 1,42,000 रु प्रती महिना पगार ते पण सरकारच्या एका कंपनी मध्ये काम करून. चला तर लाडक्या बहिनिनो आणि भावानो आजच अर्ज करा आणि या नोकरीच्या संधीचा फायदा घ्या. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठीकाण ई. सर्व माहिती खाली दिलेली आहे. आपण देखील या भरतीसाठी अर्ज करा व आजच हि नोकरी मिळवा. अर्जाची शेवटची तारीख हि 16 नोव्हेंबर 2025 असणार आहे.
IB Bharti 2025
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पद्संख्या – 258 पदे
थोडक्यात
| भरतीचे नाव | केन्द्रीय गुप्तचर विभागात नोकरी |
| पदाचे नाव | असिस्टंट सेन्ट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड II |
| शैक्षणिक पात्रता | इंजिनियर |
| अर्जाची शेवटची तारीख | 16 नोव्हेंबर 2025 |
| पगार | 44,900 – 1,42,000 /- |
पदाचे नाव व तपशील –
| पद क्र | पदाचे नाव | शाखा | पदसंख्या |
| 1 | असिस्टंट सेन्ट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड II | कॉम्पुटर सायन्स & IT | 90 |
| इलेक्ट्रोनिक्स & कम्युनिकेशन | 168 | ||
| एकूण | 258 |
IB Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- i) इंजिनियरिंग पदवी (Electronics & Telecommunications / Electrical Engineering / Computer Sciece or Computer Engineering/ Computer Applications) ii) Gate 2023/2024/2025
वयाची अट – 16 नोव्हेंबर 2025 र्जोई 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी –
- General/EWS/OBC – 200 /- रु
- SC/ST/Exsm/महिला – 100 /- रु
पगार – 44,900 – 1,42,000 /- रु प्रती महिना
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
IB Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
| अर्ज सुरु झालेली तारीख | 25 ऑक्टोबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 16 नोव्हेंबर 2025 |
| फी भरण्याची शेवटची तारीख | 18 नोव्हेंबर 2025 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
IB Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
| ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा. |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा फॉर्म भरायचा अगोदर आपल्याला वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात पहायचे आहे.

- वरील पर्यायांमध्ये आपल्याला To Register या पर्यायावर क्लिक करायचे आणि या भरतीचा फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे.
- फॉर्म भरत असताना विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर भरायचे आहे तसेच आपल्याला आपल्या शैक्षणिक प्राप्तोपत्रांमध्ये पडलेले मार्च व त्या प्रमाणपत्राच्या क्रमांकावर व्यवस्थित व न चुकवता टाकायचा आहे.
- सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा फॉर्म पुन्हा वाचून मगच आपण फी भरण्यासाठी ची प्रोसेस करायचे आहे.
- महिला व काही ठराविक जाती सोडल्यास आपल्याला सर्व कास्ट साठी ही भरणे कंपल्सरी आहे.
- फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यापैकी कोणत्याही एका गोष्टीचा अवलंब करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला एकदा संपूर्ण फॉर्म वाचून बघायचा आहे आणि त्यानंतर या फॉर्मची प्रिंट काढून आपल्याजवळ कायमस्वरूपी ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला प्रवेश पत्र डाउनलोड करताना रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर याबाबत कोणत्याही प्रकारचे संभ्रम होणार नाहीत.
- त्याच फॉर्मसाठी दिलेला मोबाईल नंबर ईमेल आयडी ॲक्ट फॉर्म होईपर्यंत तरी चालू ठेवा व चालू आणि व्यवस्थित असलेला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबरच या भरतीच्या फॉर्मसाठी द्यावा.
- अशाच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नोकरी विभागाचा व्हाट्सअप ग्रुपला फॉलो करून ठेवा.
या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो सहित दहावी बारावीतसेच इंजिनिअरिंगच्या मार्कशीट सोबत प्रमाणपत्र सुद्धा जातीचा दाखला
- रहिवासी म्हणजेच डोमासाईल दाखला
- आपल्याला जर लागू होत असेल तर नॉन क्रिमिलियर्सचा दाखला
- अनुभव असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी चे प्रमाणपत्र
सिलेक्शन प्रोसेस
IB Bharti 2025 Last Date To Apply ?
16 नोव्हेंबर 2025
IB Bharti 2025 pdf ?
वरती जाहिरात पहा मध्ये दिलेली आहे.
या भरतीसाठी पगार किती असणार आहे ?
44,900 – 1,42,000 /- रु प्रती महिना