BSF Sports Quaota Bharti 2025 : सीमा सुरक्षा दलात 391 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join
 अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करून आपल्या नोकरी बघा ग्रुप जॉईन करा.  

BSF Sports Quaota Bharti 2025 – आर्चरी,बॉक्सिंग,बास्केटबॉल,सायकलिंग,फुटबाॅल, फेन्सिंग,हॉकी,कबड्डी या मधील कोणत्याही प्रकारच्या खेळत आपण जर विशेष प्राविण्य मिळवले असेल तर हि भरती आपल्यासाठीच आहे. लवकर अर्ज करा व हि भरतीची संधी मिळवा. वयाची अट, शैक्षणिक पात्रता, फी,नोकरीचे ठिकाण ई. सर्व माहिती खाली दिलेली आहे. हि सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख हि 04 नोव्हेंबर 2025 आहे. BSF Jobs, Nokaribagha Jobs

BSF Sports Quaota Bharti 2025

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या – 391 पदे

पदाचे नाव – कॉन्स्टेबल GD (खेळाडू)

शैक्षणिक पात्रता

i) 10 वी पास ii) संबंधित क्रीडा पात्रता (कृपया जाहिरात पहा)

वयाची अट – 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 त 23 वर्षे (SC/ST – 05 वर्षे सुट, OBC – 03 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

फी

  • General/OBC – 159 /- रु,
  • SC/ST/महिला – फी नाही.

पगार – 21,700 – 69,100 रु प्रती महिना

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख16 ऑक्टोंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख04 नोव्हेंबर 2025
परीक्षा नंतर कळविण्यात येईल

महत्वाच्या लिक्स (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
अर्जाची लिंक
(Starting 16 ऑक्टोंबर 2025)
क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • BSF Sports Quaota Bharti 2025 या भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपण सगळ्यात पहिल्यांदा जाहिरात वाचून घ्यायचे आहे. Online Apply Process साठी खालील माहिती वाचा
  • BSF कोटा मधून फक्त खेळाडूंसाठी ही भरती असल्यामुळे फक्त खेळाडूंना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे आपणही जर कोणत्याही क्षेत्रात विशेष प्राधान्य प्राप्त केला असेल आणि आपण खेळाडू असेल तरच आपण या भरतीचा अर्ज भरा.
  • संपूर्ण जाहिरात वाचल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या खेळांमध्ये आपले विशेष प्राविण्य असेल तर अर्ज करता येणार आहे हे सगळे माहिती मिळून जाईल तसेच त्यामध्ये काही नियम व अटी लागू असतील तर त्या देखील आपल्याला जाहिरातीमध्ये समजून जातील.
  • फॉर्म हा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचा असल्यामुळे खालील लिंक वर क्लिक करून आपण या भरतीचा अर्ज भरू शकता.
  • https://rectt.bsf.gov.in/ या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण अर्ज भरा.
  • अर्ज भरताना आपला तीन महिन्याच्या आतील फोटो सही तसेच सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि आपल्या स्पोर्टचे सर्व कागदपत्रे हे आपल्याला हार्ड कॉपी मध्ये लागणार आहेत ती स्कॅन करून आपल्याला अपलोड करायला लागणार आहेत.
  • तसेच हा या भरतीचा फॉर्म भरून झाल्यानंतर परीक्षा शुल्क देखील आपल्याला ऑनलाईन पद्धतीने इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून भरायचे आहे.
  • BSF Sports Quaota Bharti 2025 अर्जाची सर्व तपशील वरील जाहिरात पहा मध्ये दिलेली आहे.

Leave a Comment