PGCIL Apprentice Bharti 2025 : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 800 + जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

PGCIL Apprentice Bharti 2025पावर ग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये दहावी पास पदवीधर तसेच डिप्लोमा इंजीनियरिंग आणि सामाजिक कार्यामध्ये डिग्री मिळाली असलेले कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकता. यामध्ये जवळपास 13 पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती होणार आहे. आणि 800 पेक्षा जास्त जागा या भरती मधून भरायच्या आहेत आपणही इच्छुक असाल तर खालील दिलेल्या सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख हि 06 ऑक्टोंबर 2025 असणार आहे. (PGCIL Bharti 2025)

PGCIL Apprentice Bharti 2025, PGCIL Recruitment 2025

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पद्संख्या – 800+ पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1ITI अप्रेटीस
(Electrical)
2डिप्लोमा अप्रेटीस
(Electrical)
3डिप्लोमा अप्रेटीस
(Civil)
4पदवीधर अप्रेटीस
(Electrical)
5पदवीधर अप्रेटीस
(Civil)
6पदवीधर अप्रेटीस
(Electronics / Telecommunications)
800 +
7पदवीधर अप्रेटीस
(Computer Sciece)
8ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा
9HR एक्झिक्युटिव्ह
10सेक्रेटेरियल असिस्टंट
11CSR एक्झिक्युटिव्ह
12लों एक्झिक्युटिव्ह
13PR असिस्टंट
14राजभाषा असिस्टंट
15लाइब्रेरी प्रोफेशनल असिस्टंट
एकूण 800 +

PGCIL Apprentice Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र १ – ITI (Electrical)
  • पद क्र 2 – इंजिनियरिंग डिप्लोमा (Electrical)
  • पद क्र 3 – इंजिनियरिंग डिप्लोमा (Civil)
  • पद क्र 4 – B.E/B.Tech/B.SC Engg. (Electrical)
  • पद क्र 5 – B.E/B.Tech/B.SC Engg. (Civil)
  • पद क्र 6 – B.E/B.Tech/B.SC Engg. (Electronics & Telecommunications)
  • पद क्र 7 – B.E/B.Tech/B.SC Engg. (Computer Science)
  • पद क्र 8 – डिप्लोमा (Modern Office Mangaement & Secretarial Practice / Modern Office Practice / Modern Office Practice Management / Office Managaement & Computer Applications)
  • पद क्र 9 – MBA (HR) / PG डिप्लोमा (personnel Management / personnel Management & Indistrial Relation)
  • पद क्र 10 – i) 10 वी पास ii) स्टेनोग्राफी / सचीवीय / व्यवसायिक सराव आणि किवा मुलभूत संगणक अनुप्रयोग
  • पद क्र १1 – सामाजिक कार्य (MSW) किवा ग्रामीण विकास / व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी
  • पद क्र १2 – विधी पदवी (LLB)
  • पद क्र १3 – BMC / BJMC/ BA (Journalism & Mass. Communication)
  • पद क्र १4 – BA (Hindi)
  • पद क्र १5 – BLIS

वयाची अट – किमान 18 वर्षे (PGCIL Apprentice Bharti 2025)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी – फी नाही

पगार (Salary) जाहीरात पहा

अर्जाची पद्धत -ऑनलाईन

PGCIL Apprentice Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख11 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख 06 ऑक्टोंबर 2025
परीक्षानंतर कळविण्यात येईल

PGCIL Apprentice Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे फॉर्म भरण्यापूर्वी आपण जाहिरात वाचून घ्या जेणेकरून आपल्याला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • कारण पदसंख्या व पदाची नावे जास्त असल्यामुळे आपण कन्फ्युज होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या शैक्षणिक पात्रतेला अनुसरून आपण भरतीसाठी अर्ज करू शकता याच पोस्टचा अर्ज आपण भरावा.
  • कागदपत्रे स्कॅन करताना जाहिरातीमध्ये दिलेल्या साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करावे अन्यथा आपला फॉर्म नाकारण्याची शक्यता आहे.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • सदर फॉर्म साठी कोणतेही प्रकारची फी घेतली नसल्यामुळे आपला फॉर्म फायनल जमा करायचा अगोदर एकदा सर्व माहिती चेक करा आणि त्यानंतरच मग फायनल जमा करा.
  • जमा केल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर आपल्याला प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी त्याची मदत घेता येईल.
  • फॉर्म भरताना दिलेली ईमेल आयडी व मोबाईल नंबर चालू व सुस्थितीत ठेवावे जेणेकरून त्यावरतीच आपल्याला या सगळ्या अपडेट्स येत राहणार आहेत.
 अशाच नवनवीन माहितीसाठी वरती दिलेल्या लिंक मधून आपल्या नोकरी बघा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा आपल्या टेलिग्राम चैनल ला जॉईन व्ह.

Leave a Comment