SCI Bharti 2025 : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 75 जागांसाठी नोकरीची संधी. मोबाईल वरून करा अर्ज आणि मिळवा नोकरी.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

SCI Bharti 2025 – 30 हजार ते 1 लाख 20 हजार रु पर्यंत पगार मिळवा. ते पण सरकारच्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Shipping Corporation Jobs)या कंपनीमध्ये तर मित्रांनो, असिस्टंट मॅनेजर आणि एक्झिक्युटीव (Executive Jobs) या पदासाठी आपण जर पदवीधर असाल किंवा हिंदी विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी असेल आणि आपलं वय देखील 18 ते 27 वर्ष असेल तरी आपणही या भरतीचा फायदा घेऊ शकता. व या भरतीसाठी अर्ज करू शकता सर्व प्रकारची माहिती आपल्याला खालील जाहिरातीमध्ये दिलेले आहे माहिती वाचा आणि ही नोकरी मिळवा.

SCI Bharti 2025

जाहिरात क्र – 06/2025

एकूण पद्संख्या – 75 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1असिस्टंट मॅनेजर55
2एक्झिक्युटीव20
एकूण 75

SCI Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – 60 % गुणांसह MBA/MMS/PG (Bussiness Management/Supply Chain Management/ International Trade/ Foreign Trade/Finance. Etc.)
  • पद क्र 2 – 60 % गुणांसह BBA/BMS / पदवीधर किवा इंग्रजी सह हिंदी पदव्युत्तर पदवी

वयाची अट – 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – मुंबई (Mumbai Jobs)

फी (Online Form Fees)

  • General/OBC/EWS – 500 /- रु
  • SC/ST/PWD/EXSM – 100- रु

पगार – जाहिरात पहा.

अर्जाची पद्धत – ऑनलाईन (Apply Online)

SCI Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख
(Form Starting Date)
06 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख
(Last Date To Apply)
27 सप्टेंबर 2025
परीक्षा नंतर कळविणेत येईल

SCI Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • SCI Bharti 2025 या भरतीसाठी फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment