महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग भरती.. या आहेत अटी...

Pic Credit -Google

ऑनलाईन   अर्ज सुरु झालेची तारीख ०३   नोव्हेंबर २०२३ ऑनलाईन अर्ज करणेची शेवटची तारीख २४   नोव्हेंबर २०२३

कमीत कमी शिक्षणाची अट 10 वि पास आहे. टायपिंग असणे आवश्यक आहे.   अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा.

२४ नोव्हेंबर २०२३ रोजी १८ ते ३८ वर्षे 

वयाची अट

मागासवर्गीय 5 वर्षे सूट