महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग भरती.. या आहेत अटी...
Pic Credit -Google
पुढील माहिती वाचा
ऑनलाईन अर्ज सुरु झालेची तारीख
०३ नोव्हेंबर २०२३
ऑनलाईन अर्ज करणेची शेवटची तारीख
२४ नोव्हेंबर २०२३
कमीत कमी शिक्षणाची अट 10 वि पास आहे.
टायपिंग असणे आवश्यक आहे.
अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा.
Click here ...
२४ नोव्हेंबर २०२३ रोजी १८ ते ३८ वर्षे
वयाची अट
मागासवर्गीय 5 वर्षे सूट