ज्या तलाठी भरती च्या निकालाची / गुणवत्ता यादीची सर्वजन आतुरतेने वाट बघत होते टी यादी तलाठी भरती संकेत स्थळावर प्रकाशित करणेत आली आहे.

आज दिनांक ०५ जानेवारी २०२४ रोजी तलाठी भरती गुणवत्ता यादी प्रकाशित करणेत आली आहे. आपणास खालील लिंक वर क्लिक करून ती यादी पाहता येईल..

पुढे पहा 

महाभूमी या वेबसाईट वरती हि गुणवत्ता यादी जिल्हानिहाय प्रकाशित करणेत आली आहे.. खालील लिंकवर क्लिक करून आपला जिल्हा निवडून ती यादी पहा.

अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा व WHATTSAPP ग्रुप जॉईन करा