पिंपरी - चिंचवड महानगर पालिकेमध्ये ६५  पदांसाठी भरती सुरु. पुढील पदांसाठी करू शकता अर्ज.

Physician,Osterics & Gynecologist, pediatrician,ophthalmologist,Dermatologist,psychiatrist,ENT Specialist

पदांकरिता हि भरती होणार असून 

या भरतीसाठी आपणास ऑफलाईन अर्ज भरून जमा करावयाचा आहे. खालील लिंकवरून आपण अर्ज घेऊ शकता.

या पदासाठी वयाची अट ७० वर्षापर्यंत आहे.त्यासाठीचा पगार, मानधन शासन निर्णय मध्ये दिले आहे. तरी आपण ते वाचून मगच अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता व जास्त अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

आठवड्यातील दर बुधवारी सकाळी ११ वाजता.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग दुसरा मजला पिंपरी येथे मुलाखत असेल.