पिंपरी - चिंचवड महानगर पालिकेमध्ये ६५ पदांसाठी भरती सुरु. पुढील पदांसाठी करू शकता अर्ज.
Physician,Osterics & Gynecologist, pediatrician,ophthalmologist,Dermatologist,psychiatrist,ENT Specialist

पदांकरिता हि भरती होणार असून
या भरतीसाठी आपणास ऑफलाईन अर्ज भरून जमा करावयाचा आहे. खालील लिंकवरून आपण अर्ज घेऊ शकता.

Learn more
या पदासाठी वयाची अट ७० वर्षापर्यंत आहे.त्यासाठीचा पगार, मानधन शासन निर्णय मध्ये दिले आहे. तरी आपण ते वाचून मगच अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता व जास्त अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
शैक्षणिक पात्रता व जास्त अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
Learn more
आठवड्यातील दर बुधवारी सकाळी ११ वाजता.
आठवड्यातील दर बुधवारी सकाळी ११ वाजता.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग दुसरा मजला पिंपरी येथे मुलाखत असेल.