महाराष्ट्रातील या प्रमुख पदांसाठी पगार किती मिळतो माहिती आहे का ?

या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीस प्रती माह 1 लाख ते 1 लाख 20 हजार इतका पगार मिळतो.

SP - Superintendent of Police

80,000 - 1,00,000 रु प्रती महिना

Collector - जिल्हाधिकारी

70,000 - 2,00,000 रु प्रती महिना

Civil Surgeon

65,000 - 85,000 रु प्रती महिना

कृषी अधिकारी 

60,000 ते 80,000 रु प्रती महिना

तहसीलदार 

Salary of an IAS Officer

 मागील सर्व पोस्टमध्ये बघितलेले पगार हे फक्त निव्वळ पगार म्हणून आपण बघू शकता यासोबतच सरकारी अधिकाऱ्यांना राहायला घर यांनी जाण्यासाठी गाडी तसेच इतर सर्व भत्ते त्यामध्ये अगदी टेलिफोन भत्ता देखील समाविष्ट असतो त्यामुळे त्यांचा हा पगार यामध्ये आणखी 30 ते 40 हजार रुपयांची वाढ होते आणि ही वाढ ही ज्या त्या ठिकाणाला शहराला अनुसरून असते कुठे कुठे मेट्रोसिटीज मध्ये वगैरे हा पगार व त्याचे भत्ते हे खूप जास्त असतात.