HURL Bharti 2024

Hurl Bharti 2024) हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये जागांसाठी 80 भरती..

Nokaribagha.com

खालील पदांसाठी  80 जागांची भरती करणेची प्रक्रिया चालु झालेली आहे.

मॅनेजर इंजिनियर ऑफिसर चीफ मॅनेजर असिस्टंट मॅनेजर ऑफिसर 

मॅनेजर इंजिनियर ऑफिसर चीफ मॅनेजर असिस्टंट मॅनेजर ऑफिसर 

Bharti Age Criteria (वयाची अट) – 20 मे 2024 रोजी ( SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट)

या भरतीसाठी कोणत्याही उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारची फीस घेतली जाणार नाही आहे.

Hurl Bharti Starting Date अर्ज चालू झालेली तारीख

21 एप्रिल 2024

Hurl Bharti last Date अर्जाची शेवटची तारीख

20 मे 2024 (05:00 PM)