पुढील पद्धतीने आपण 12 वि बोर्डाचा निकाल बघू शकता.

दिनांक 21 मे रोजी दुपारी 01:00 वाजता पुढील वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध होणार आहे.

मित्रानो फक्त महाराष्ट्रा मधून जवळपास 14 लाख मुले दरवर्षी बारावी बोर्डाची परीक्षा देतात.

पुढे दिलेल्या लिंकवरून आपण उद्या दुपारी 1 नंतर आपला निकाल पाहू शकता.  महाराष्ट्र HSC निकाल 2024 

गुण तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी सिट नंबर व आईचे नाव टाकणे बंधन कारक आहे.

विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्रावरील सीट नंबर व आईचे नाव न चुकता टाकावे. अन्यथा आपण निकाल पाहु शकणार नाही.