महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 जागांसाठी भरती.
लघुलेखक, लघुटंकलेखक,जवान,जवान नि वाहनचालक, चपराशी या पदांसाठी होणार भरती..
शिक्षण -
कमीत कमी ७ वि ते १० वि पास..
लघुलेखक, लघुटंकलेखक पदासाठी टायपिंग ची आवश्यकता
पगार
१५००० ते १३२३००
व इतर भत्ते
अर्ज करण्याची शेवटची तारीख
01 डिसेंबर २०२३
अधिक माहितीसाठी