मुंबई उच्च न्याायालयात 10 वी पास साठी भरती!

फक्त 10 वी पास असाल, तर तुमच्यासाठी सुवर्णसंधीवाहनचालक पदासाठी नोकरीची संधी.. अर्ज करा 9 मे 2025 पूर्व

Nokaribagha

पुढे पहा..

पदाची माहिती

पदाचे नाव: वाहनचालक (Staff Car Driver) एकूण पदसंख्या: 11 नोकरी ठिकाण: मुंबई

Nokaribagha

पुढे पहा..

शैक्षणिक पात्रता

10 वी उत्तीर्ण हलक्या मोटार वाहन  चालविण्याचा परवाना 3 वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक

Nokaribagha

पुढे पहा..

वयोमर्यादा

फक्त 10 वी पास असाल, तर तुमच्यासाठी सुवर्णसंधीवाहनचालक पदासाठी नोकरीची संधी.. अर्ज करा 9 मे 2025 पूर्व

Nokaribagha

पुढे पहा..

पगार आणि परीक्षा

पगार श्रेणी: ₹29,200 – ₹92,300 प्रति महिना परीक्षेची तारीख: लवकरच कळविण्यात येईल

Nokaribagha

पुढे पहा..

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू: 25 एप्रिल 2025 अंतिम तारीख: 09 मे 2025

Nokaribagha

पुढे पहा..

अर्ज करताना घ्यावयाची काळजी

र्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करा. युजर आयडी व पासवर्ड सुरक्षित ठेवा.  अर्ज व फी पावतीची प्रिंट घ्या

Nokaribagha

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDF व अर्ज करनेसाठीची लिंक खाली दिलेल्या nokaribagha वर क्लिक केल्यास मिळून जाईल. 

Nokaribagha