बँक ऑफ बडोदा एक ऐतिहासिक बँक आहे ज्याला व्यापारिक, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात एकमेकांची मदत करण्याची भूमिका मान्यता दिली जाते.

Image - Google

भारतातील एक प्रसिद्ध बँक म्हणजेच बँक ऑफ बडोदा मध्ये 627 जागांसाठी credit Mangager, Relationship Manager अशा खूप साऱ्या पदांसाठी भरती निघालेली आहे

Regular Posts (मॅनेजर आणि इतर पदे)

Contract Besis पदे (मॅनेजर आणि इतर पदे)

459 Posts

168 Posts

शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 

i)CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी /B.TECH/M.TECH/M.E/MCA ii) अनुभव

वयाची अट – 01 जून 2024 रोजी 30/35/38/40/42/45 वर्षापर्यंत ( sc/st – 05 वर्षे सुट obc – 03 वर्षे सूट)

फी – GENERAL/OBC/EWS – 600/- ( SC/ST/PWD/महिला – 100/-)

ऑनलाइन अर्ज करणेसाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लीक करा..