स्पर्धा परीक्षा देत आहात... मग हि कागदत्रे नक्की काढून घ्या. काय काय आहेत मग ती कागदपत्रे ...

पुढीलप्रमाणे कागदपत्रे आपणास तहसीलदार ऑफिस कडून काढावी लागतात. किवा तुमच्या जवळच्या महा ई सेवा केंद्र मधुन..

1

सर्वप्रथम आपणास जातीचा दाखला काढावा लागेल. तो जातनिहाय पुरावे दिल्यावरच मिळतो.

तुम्ही संबंधित महा ई सेवा केंद्र मध्ये अथवा सेतू ऑफिस मध्ये त्याची चौकशी करू शकता

 2

डोमासाईल दाखला / रहिवासी दाखला जो आपल्या स्थानिक रहिवासाचा पुरावा असतो.

हा दाखला सुद्धा स्पर्धा परीक्षा देताना लागतो.

3

Non Creamy Layer 

हा दाखला प्रामुख्याने अशा जातींना लागतो ज्यांना उत्पन्नाची अट आहे. उदा. OBC,VJNT 

नोकरीसंदर्भातील माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. आणि आमचा whattsapp ग्रुप जॉईन करा..