सुप्रीम कोर्टामध्ये 90 जागांसाठी भरती 

Supreme Court of India Recrtuitment 2024

मासिक पगार हा 800000 /- रुपये इतका असणार आहे.

मासिक पगार / वेतन 

दिनांक २५ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत या जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची तारीख आहे.

आवश्यक कागदपत्रे  व शैक्षणिक पात्रता

LLB डिग्री व संगणकाचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे.

जे उमेदवार विधी च्या ३ ऱ्या किवा 5 व्या वर्षाला आहेत ते देखील यासाठी अर्ज करू शकतात.

परीक्षा फी 

कोणत्याही उमेदवारासाठी परीक्षा फी ही ५०० रुपये इतकी राहील 

वयाची अट 

१५ फेब्रुवारी २०२४ रोजी पर्यंत १८ ते 32 वर्षे ( अनुसूचित जाती/ जमाती साठी 5 वर्षे व OBC साठी ३ वर्षाची सूट राहील

ऑनलाइनअर्ज करणेसाठी खाली दिलेल्या APPLY वर क्लिक करा. 

ऑनलाइनअर्ज करणेसाठी खाली दिलेल्या APPLY वर क्लिक करा. 

APPLY