Image Source - Google

सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी!

सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी! सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी!

Image Source - Google

1. कोर्ट मास्टर (शॉर्ट हँड) – 31 पदे 2. सिनियर पर्सनल असिस्टंट – 33 पदे 3. पर्सनल असिस्टंट – 43 पदे

Image Source - Google

शैक्षणिक अटी:कोर्ट मास्टर:     i) विधी  लॉ) ची पदवी     ii) शॉर्ट हँड (120 श.प्र.मी.)     iii) 5 वर्षे अनुभव

सिनियर पर्सनल असिस्टंट:     i) पदवी (कोणत्याही क्षेत्रातील)     ii) शॉर्ट हँड (110 श.प्र.मी.)

Image Source - Google

पर्सनल असिस्टंट:     i) पदवी  (कोणत्याही क्षेत्रातील)     ii) शॉर्ट  हँड (100 श.प्र.मी.)

वयाची अट – 31 डिसेंबर 2024:कोर्ट मास्टर – 30 ते 45 वर्षे – सिनियर पर्सनल असिस्टंट – 18 ते 30 वर्षे – पर्सनल असिस्टंट – 18 ते 30 वर्षे

Image Source - Google

: पगार आणि भत्ता

1. कोर्ट मास्टर – ₹67,000/- 2. सिनियर पर्सनल असिस्टंट – ₹47,600/- 3. पर्सनल असिस्टंट – ₹44,900/-

Image Source - Google

अर्ज शुल्क

 सामान्य/OBC – ₹1,000/- – SC/ST/PWD/ExSM – ₹250/-

अर्ज सुरू होण्याची तारीख – 4 डिसेंबर 2024 – अर्ज करण्याची अंतिम तारीख – 25 डिसेंबर 2024

Image Source - Google

सादर भरतीसाठी अर्ज करणेसाठी व इतर माहितीसाठी खाललिंकवर क्लिक करा...

भरती संदर्भातील अशाच नवनवीन माहितीसाठी खालील नोकरीबघा च्या लिंकवर क्लिक करा.. या आपला Whattsapp  ग्रुप जॉइन