महिलांना महिन्याला 10.000 रु देण्याची सरकारची हि नवीन योजना आपण पहिली आहे का .. सर्व माहिती वाचा व मगच अर्ज करा..

नोकरीबघा

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक  योजना चालू केल्या आहेत. त्यामधील च एक योजना म्हणजे सुभद्रा योजना पुढील पानावर आपण सविस्तर माहिती पाहू.

नोकरीबघा

· सुभद्रा योजना ही मुख्यत्वे ओडीसा सरकारची एक महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 50 हजार रुपये दिले जाणार आहेत.

नोकरीबघा

· या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पाच हजार रुपयांचे दोन हप्ते असे पाच वर्षात एकूण पन्नास हजार रुपये महिलांना देण्यासाठी ही योजना सरकारने चालू केली आहे या योजनेअंतर्गत एक कोटी महिलांना लाभ देण्याचा उद्दिष्ट हे सरकारच आहे.

नोकरीबघा

· या योजनेसाठी आपले वय हे 21 ते 60 वर्ष असावे आणि आपण मूळ ओडिसा राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

नोकरीबघा

· 60 वर्षाच्या पुढच्या महिलांना तसेच ज्यांच्या घरात आयकर रिटर्न्स भरतात अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

नोकरीबघा

· अंतर्गत जर आपल्याला अर्ज भरायचा असेल तर आपण आपल्या आधार कार्ड, रेशन कार्ड,फोटो इत्यादी सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावे लागणार आहेत.

नोकरीबघा

· या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट हे ओडिसा राज्यातील महिलांना सक्षम व आत्मनिर्भर बनवणे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना मदत करून महिलांच्या सक्षमीकरण करणे हे आहे.

नोकरीबघा

सर्व सरकारी योजना, नोकरी च्या जाहिराती, नोकरीची माहिती फक्त नोकरीबघा वर खालील लिंकवर क्लिक करून आपला whattsapp group जॉईन करा