Image Sourse - Google

भारतीय स्टेट बँकेत लिपिक (ज्युनियर असोसिएट) पदासाठी मेगा भरती जाहीर झाली आहे. त्यासाठी देशभरात एकूण 13,735 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची सुवर्णसंधी आहे.

Image Sourse - Google

पदाचे नाव

 ज्युनियर असोसिएट (लिपिक) कस्टमर सपोर्ट & सेल्स

Image Sourse - Google

एकूण पदसंख्या  एकूण 13,735 पदांसाठी हि भरती होणार आहे.

Image Sourse - Google

नोकरी ठिकाण  नोरीचे ठिकाण हे भारतातील स्टेट बँकेच्या विविध शाखा असणार आहेत.

Image Sourse - Google

शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकतात.

Image Sourse - Google

वयाची अट – 01 एप्रिल 2024 रोजी वय 20 ते 28 वर्षे – SC/ST : 05 वर्षांची सूट – OBC : 03 वर्षांची सूट

Image Sourse - Google

फॉर्म फी – General / OBC / EWS: ₹750/- – SC/ST/PWD/ExSM: फी नाही

Image Sourse - Google

पगार – ₹29,000 ते ₹47,000 प्रति महिना

Image Sourse - Google

महत्वाच्या तारखा – अर्ज सुरु होण्याची तारीख: 17 डिसेंबर 2024 – अर्जाची शेवटची तारीख: 07 जानेवारी 2025 – पूर्व परीक्षा: फेब्रुवारी 2025 – मुख्य परीक्षा: मार्च/एप्रिल 2025

अर्ज कसा करावा – र्ज संबंधित सर्व कागदपत्रांची प्रिंट काढून ठेवा. स्लाईड 9: SBI Clerk Bharti 2024 च्या अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या. सर्व अपडेट्ससाठी व्हॉट्सअॅप ग्रुप आणि इतर सोशल मीडियावर सामील व्हा.